Home / आरोग्य / संजीवनी बुटीप्रमाणे असलेला दुधीघास, जीवनात कधीही कंबर दुःखी आणि दातांचे त्रास मरेपर्यंत होणार नाही.

संजीवनी बुटीप्रमाणे असलेला दुधीघास, जीवनात कधीही कंबर दुःखी आणि दातांचे त्रास मरेपर्यंत होणार नाही.

निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पती फायदेकारक असतात तर काही नुकसानदायक. आज आम्ही आपल्याला एका अश्या वनस्पतीबद्दल सांगणार आहोत, जिला आयुर्वेद मध्ये ‘अमृत’ एवढे महत्त्व आहे. ही वनस्पती आपल्याला अनेक ठिकाणी आढळून येईल. जसे शेताच्या बांध्यावर, रसत्याच्या कडेला आणि जंगलामध्ये. या वनस्पती चे नाव आहे एरंड. याचे वापर करून आपण अनेक रोगांवर मात करु शकतो, जसे की चर्मरोग, दाद, खाज आणि खरूज तसेच पोटाच्या अनेक समस्येवर देखील याचे वापर करून आपण मात करु शकतो.

या वनस्पती ला अधिकतर भाषेमध्ये एरंड असेच म्हटले जाते. इंग्रजी मध्ये याला कैस्टर ऑईल असे म्हणतात. अनेक भागात एरंड ची शेती देखील केली जाते. याची ऊंची साधारणपणे ३-५ मी. असते. या झाडाला बी देखील येतात आणि हे एकदा पिकले की त्यामधून तेल काढले जाते.या झाडाच्या वापराने आपण अनेक रोगांवर मात करु शकतो, जसे की :-

१) डोकेदुःखी :- जर आपण एरंडीचे तेल डोक्याला लावले तर आपली डोकेदुःखी ची समस्या दूर होते. तसेच जर आपण एरंडीचे मुळे पाण्यामध्ये किसून ते आपल्या डोक्यावर लावले तर आपल्याला त्वरीत आराम भेटू शकतो.

२) जर आपले पोट साफ होत नसेल किंवा मल त्याग करण्यास त्रास होत असेल, तर आपण दुधासोबत एरंडीचे तेल घ्यावे.

३) जर आपल्याला कुठे दुःखापत झाली असेल आणि ते लवकर बसत नसेल तर आपण त्या भागावर , एरंडीचे पान किसुन घ्या आणि ते लावा. यामुळे जखम लवकर बसेल.

४) जर आपल्याला कंबर मध्ये दुखने असेल तर एरंडीचे १० ग्राम बिया दूध मध्ये उकळून घ्या आणि मग याचे सेवन करा. यामुळे आपल्याला सुरु असलेली कंबर दुःखी चे त्रास थांबेल.

५) दाद, खाज आणि खरूज साठी २० ग्राम एरंडीचे पाने ४०० मिली. पाणी मध्ये उकळा. जेव्हापर्यंत पाणी १०० मिली होत नाही तोपर्यंत पाणी उकळत ठेवा आणि नंतर या काढ्याचे सेवन करा. हा काढा घेतल्याने पोट तर साफ होते सोबतच रक्त देखील शुद्ध होण्यास सुरुवात होते.

६) जर आपल्याला दातांची समस्या होत असेल तर आपण एरंडीच्या तेलमध्ये कापुर चे चूर्ण मिक्स करा आणि मग याचे वापर करून दिवसातून एकदा मसुड्यांची मालिश करा. हे केल्याने आपल्याला सुरु असलेली दातांची समस्या थांबेल. माहिती आवडली असेल आणि तुम्हाला याचा अगोदर माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. पाहू कोण सांगते..??

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!