Home / आरोग्य / पित्ताची गोळी बंद. शितपित्त, खाज फक्त 5 मिनिटात थांबेल हा रस तेथे लावा.

पित्ताची गोळी बंद. शितपित्त, खाज फक्त 5 मिनिटात थांबेल हा रस तेथे लावा.

सध्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांना पित्ताची समस्या उद्भवत आहे. रक्त अशुद्ध झाल्याने वारंवार त्वचारोग किंवा त्वचेच्या निगडित समस्या आहेत त्या समस्या होत असतील तर हा उपाय अत्यंत खास असून हा उपाय तीन ते चार दिवस हा उपाय केला तर आपला शितपित्त लवकरच दूर होईल. हा उपाय सोपा असून घरच्या घरी करता येण्यासारखा आहे.

सध्याच्या दिवसांमध्ये आपल्यापैकी अनेकांना पित्ताची समस्या उद्भवत आहे. पित्त येण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असू शकते म्हणूनच अशा वेळी आपण अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन औषध घेत असतो परंतु आपल्यापैकी अनेक जण वेळेवर उपचार घेत नसल्याने त्यांना त्रास होतो. जर तुम्हाला सुद्धा पित्ताचा त्रास होत असेल तर आजच्या लेखामध्ये आणि तुमच्यासाठी एक प्राथमिक उपचार म्हणून घरच्या घरी करता येणारा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा पित्त असेल तर तू लवकरच नष्ट होईल,चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

आपल्या शरीरावर आलेला शीतपित्त दूर करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे तर हे पदार्थ आपल्याला आजूबाजूला सहज उपलब्ध होऊन जातात. या दोन पदार्थां आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहेत. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत त्या पदार्थाचे नाव आहे कोथिंबीर. कोथिंबीर ही अन्नपदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरण्यात येते परंतु आपल्या शरीरावर पित्त कमी करण्यासाठी सुद्धा ही कोथिंबीर अत्यंत गुणकारी ठरते.

त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ओले खोबरे. आपल्याला ओले खोबरे बारीक किसून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही पदार्थ आपल्याला खलबत्त्यामध्ये एकत्र करायचे आहे त्याची बारीक पेस्ट बनवायचे आहे. अंगावर लाल चट्टे निर्माण झाले की आपण लगेच मेडिकल मध्ये जाऊन एखादे औषध आणून ते सेवन करतो यामुळे आपल्याला तात्पुरता फरक पडतो परंतु दुसर्‍या दिवशी पुन्हा अंगावर लाल रंगाचे चट्टे निर्माण होतात. या समस्येवर मुळापासून उपचार करणे गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण जो उपाय करणार आहे, या उपायामुळे तुमचा आजार पूर्णपणे बरा होणार आहे.

आता ही बारीक केलेली पेस्ट आपल्याला गाळणीच्या साहाय्याने काढून घ्यायची आहे आणि त्याचा जो रस आहे तो आपल्याला उपायासाठी वापरायचा आहे. आता आपला हा उपाय तयार झालेला आहे. ज्या ठिकाणी आपल्या शरीरावर लाल रंगाचे चट्टे आहे तेथे आपल्याला हा रस लावायचा आहे, अशा पद्धतीने आपण जर तीन ते चार दिवस हा उपाय केला तर आपला शितपित्त लवकरच दूर होईल. हा उपाय साधा सोपा घरगुती असल्याने या उपायाचा आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणूनच आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे पित्त दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

त्यानंतर पित्तासाठी जलीम उपाय ‘हिरडा’.या हिरड्याच्या बियाचे आपल्याला चूर्ण करायचे आहे. एक चुमुठभर हे हिरडा चूर्ण घ्या तेवढीच खडीसाखर घ्यायची आहे. हे दोन्ही घटक घ्या आणि नेहमी जेवणानंतर खा. कसल्याही प्रकारचं पित्त तुम्हाला होणार नाही. हे चूर्ण आणि खडीसाखर किंवा गुळ चांगल्याप्रकारे मिक्स केला तरी चालतो. असा हा आयुर्वेदाचा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!