Home / आरोग्य / असा कोणताच त्वचा रोग नाही जो यापुढे टिकाव धरू शकेल, जाणून घेतल्यावर थक्क व्हाल गुणधर्म बघून…

असा कोणताच त्वचा रोग नाही जो यापुढे टिकाव धरू शकेल, जाणून घेतल्यावर थक्क व्हाल गुणधर्म बघून…

चेहरा आणि मान याचे आपल्या सौंदर्यामध्ये खुप मोठे योगदान आहे. जर आपल्या चेहऱ्याचा आणि मानेच्या त्वचेचा रंग वेगळा दिसत असेल तर किंवा काळा दिसत असेल तर , ते आपल्यासाठी खुप लज्जास्पद असते. तसेच उन्हाळ्यात घामामुळे मानेवर मैल जमू लागते आणि त्यामुळे तिथली त्वचा काळी पडायला सुरुवात होते. तस तर आपण स्क्रबद्वारे आपली त्वचा साफ करु शकतो, परंतु आम्ही आपल्याला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने आपली काळी झालेली त्वचा लगेच गोरी होईल.

या रेमेडी साठी लागणारी सामग्री :-

१) कॉफी :- कॉफी मध्ये कैफीन आणि एंटी- ऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात असते. जे आपल्या त्वचेवर ग्लो आणते.
२) हळद :- हळद मध्ये देखील एंटी- ऑक्सीडेंट असतात. याच्या वापराने आपली त्वचा गोरी होण्यास सुरुवात होते.
३) नींबू :- अर्धा नींबूचा रस, नींबू मध्ये एंटी ऑक्सीडेंट, विटामिन सी आणि साइट्रिक एसिड असते, जे आपल्या त्वचेमधील मैल काढण्यास मदत करते.

कृती :-
एका बाउल मध्ये एक चमचा कॉफी पावडर, १ चमचा हळद आणि अर्धा नींबूचा रस घ्या व याला चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. आता हा रेमेडी पूर्णपणे तैयार झालेल आहे.

आता यानंतर आपण जो नींबूचा रस काढला होता. ते सालपट घेऊन त्याच्या मदतीने हे तैयार झालेले पेस्ट आपल्या मानेवर लावा. लावल्यावर कमीत कमी ५-१० मिनिट आपण ते घासावे. जेणेकरून त्या रेमेडी मधील घटक त्वचेमधील सर्व मैल काढून टाकेल. आणि नंतर मान पाण्याने धुवून टाका.आपण हा प्रयोग आठवड्यातून ३-४ वेळा करावे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!