Home / आरोग्य / किडनी मध्ये २ मिमी चा खडा असो की २० मिमी चा खडा असो, हा उपाय करा आणि खड्यापासून मिळवा लगेच सुटका….

किडनी मध्ये २ मिमी चा खडा असो की २० मिमी चा खडा असो, हा उपाय करा आणि खड्यापासून मिळवा लगेच सुटका….

आज आम्ही आपल्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे केल्याने आपल्या मू’त्रपिंडामध्ये किंवा किडनी मध्ये असलेला कोणताही खडा लगेच निघून जाईल. मू’त्रपिंडामध्ये किंवा कि’डनीमध्ये खडा होणे ही एक सामान्य बाब आहे. हे खडे कैल्शियम, फॉस्फरस किंवा यूरिक एसिड याने होतात. काही वेळा हा खडा लहान असतो तर काही वेळा मोठा असतो. मुतखडा पाडण्यासाठी लोक ऑपरेशन करतात, तरीदेखील काही लोकांच्या शरीरामध्ये मु’तखडा पुन्हा पुन्हा तैयार होत राहतो. परंतु जर तुम्ही आम्ही सांगितलेले उपाय केले तर तुमच्या शरीरात असेल मुतखडा तर विरघळून तर पडेलच सोबत नवीन खडा देखील तैयार होणार नाही.

या उपायासाठी आपल्याला दोन वस्तु लागणार आहे :-

१) मुळा :- मुळा हा आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतो. आपण मुळ्याची बाहेर ची साल किसुन काढून घ्यावी. आपल्याला साधारण ५ सेमी. चा मुळीचा तुकडा लागेल.
२) आवळा पावडर :- आवळा पावडर देखील किराणाच्या दुकानात किंवा मेडिकल स्टोर मध्ये सहज उपलब्ध होणारी गोष्ट आहे. आपण हे पावडर घरीदेखील तैयार करु शकता.

आपण हा उपाय सकाळी उठल्याबरोबर करायच आहे. हे करण्याआधी कुठलीपण वस्तु खाऊ नये. आपण हे उपाय तोंड धुवून किंवा तोंड न धुता देखील करु शकतो. तर आपण आम्ही सांगितल्याप्रमाणे ५ सेमी. चा मुळीचा तुकडा घ्यावा. या मुळ्याच्या तुकड्याला आपण आवळाचे पावडर लावावे. सहजरित्या जेवढी पावडर लागते तेवढीच पावडर लावावी. अशाप्रकारे पावडर लावून लावून आपल्याला पूर्ण मुळ्याचा तुकडा खायचा आहे. यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी प्यायचे आहे आणि नंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये. तसेच जेव्हा जेव्हा आपण हा उपाय करु त्या त्यादिवशी टोमॅटो, पालक घेणे टाळावे.

जर आपल्याला छोटे खडे असतील तर तीन दिवस हा उपाय करावा आणि जर तुमच्या शरीरात मोठा खडा असेल तर सलग १५-१६ दिवस आपण हा उपाय करावा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!