Home / आरोग्य / एका रात्रीत केसगळतीवर सर्वात प्रभावी उपाय तेही गॅरंटीसह.. हे लावल्यावर टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा येतील नवीन केस…

एका रात्रीत केसगळतीवर सर्वात प्रभावी उपाय तेही गॅरंटीसह.. हे लावल्यावर टक्कल पडलेल्या डोक्यावर सुद्धा येतील नवीन केस…

तुमचे केस खराब झाले आहेत तर माहिती तुमचासाठी आहे. वारंवार केसांमध्ये कोंडा निर्माण होत असेल, वारंवार तुटत असतील, तसेच वारंवार डोक्यावर टक्कल पडत असेल तर अशा वेळी आजच्या लेखामध्ये सांगितलेला उपाय तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

आजच्या लेखामध्ये आपण केसांच्या संदर्भातील महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या केसांच्या सर्व समस्या मुळापासून नष्ट होणार आहे व त्याचबरोबर आपण हा उपाय करताना जे पदार्थ वापरणार आहोत ते आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतात आणि आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या पदार्थांना खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे. हा उपाय करताना कोणतेच हानिकारक पदार्थ वापरले गेलेले नाही त्यामुळे तुमच्या केसांच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे त्याबद्दल…

हा उपाय करण्यासाठी आपण कोरफड वापरणार आहोत. कोरफड आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते आणि कोरफड अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुमची त्वचे वर सुरकुत्या आलेल्या असेल, त्वचा कोरडी झालेली असेल तर अशावेळी तुम्ही कोरफड गर नेहमी त्वचेला लावल्यास तुमची त्वचा चमकु लागते व कोणत्याही प्रकारचे त्वचेला इन्फेक्शन झाले असतील तर ते सुद्धा नष्ट होते त्याचबरोबर केस वारंवार तूटत असतील, केसांमध्ये कोंडा निर्माण झालेला असेल तर या सगळ्या समस्या सुद्धा कोरफड च्या वापरामुळे दूर होतात. कोरफड मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विटामिन्स उपलब्ध असतात. विटामीन बी, विटामीन सी, विटामीन बी सिक्स यासारखे विटामिन उपलब्ध असतात त्याचबरोबर अन्य पोषक तत्व सुद्धा असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोरफड गरचा हेअर टोनर बनवायचा आहे. आपल्याला हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम कोरफड स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे आणि त्याच्या बारीक बारीक तुकडे करून त्याच्या आतील पांढरा गर आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी दही लागणार आहे. दही मध्ये भरपूर प्रमाणामध्ये जीवनसत्व क उपलब्ध असतात आणि यामुळे आपले केस मजबूत बनतात. आपल्याला हा उपाय करण्यासाठी जेवढी आंबट दही उपलब्ध असेल तेवढी उपयुक्त ठरणार आहे कारण की एखादी दही आंबट असते तेवढेच त्याच्यामध्ये व्हिटॅमिन c ची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते. आता आपल्याला एका वाटीमध्ये कोरफड चे गर आणि दही एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने बारीक पेस्ट बनवायची आहे. ही पेस्ट बनवल्यानंतर आपल्या केसांच्या मुळाशी लागायचे आहेत.

हे मिश्रण व्यवस्थित लावल्या नंतर हे मिश्रण आपल्याला अर्धा ते एक तास तसेच ठेवायचे आहेत त्यानंतर आपण केस स्वच्छ पाण्याने धुऊन शकतो, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय नेहमी केल्याने तुमच्या केसांमध्ये कोणत्याही प्रकारचा कोंडा निर्माण झालेला असेल, केस वारंवार गळत असतील, यासारख्या समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे म्हणूनच केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी हा उपाय अवश्य करा. हा उपाय महिनाभर करायचा आहे यामुळे तुमचे केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा, जेणेकरून दुसऱ्यांना पण याचा लाभ होईल. अशाच आरोग्य वर्धक घोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे Trend Marathi हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका धन्यवाद …

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!