Home / Motivation / क्षुल्लक कारणावरून कॉलेजमध्ये दोन मित्रांत भां’डण झाले, खूप दिवसांनी समोर आले पुढे काय झालं पहा

क्षुल्लक कारणावरून कॉलेजमध्ये दोन मित्रांत भां’डण झाले, खूप दिवसांनी समोर आले पुढे काय झालं पहा

मित्र भेटला परिवार खूप जुना बऱ्याच वर्षापूर्वी भांडण झालं होत आमचं नेमकं कारण ही आठवत नव्हतं मला इतक्या वर्षानंतर म्हणाला मुद्दामून भेटायला आलो तुला हा योगायोग नाही शिल्लक कारणामुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचे ठरवले सुरुवात माझ्यापासूनच होती

कारण सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरून सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्या मी अग्रस्थानी होतो अचानक समोर आल्याने मला माझा अहंकार काही प्रताप बाजूला सारता आला नाही तेवढा वेळच नाही मिळाला विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण चेहऱ्यावर शक्य तेवढा आलाच नाही

आम्हास ठेवून तो मला म्हणाला दोन महिन्यापूर्वी मला माझी चूक कळली कॉलेजमध्ये असताना एकदा केलेली पॅंट घालून आला होता ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या प्रयत्नात नेमकं ते लक्षात आलं आणि मग मी त्याचा बाजार मांडला अजिबात आवडला नव्हता वर्गात सगळ्यांना सांगून सगळे तुझ्याकडे बघून बघून असतील याचीही सोय केली त्यानंतर तुम्हाला तोडलंस ते कायमचं मी किमान 20 वेळा मागितलेली माफी दुर्लक्ष तो त्यावेळी मला म्हणाला होतास देव करो आणि कधी तुझ्यावर यायला नको अशी वेळ माझ्यावर आली

दोन महिन्यापूर्वी नाही शिव शकलो मी ते भोक नाही करू शकलो नाही बुजवत आलमला माझ्याकडचा होता नव्हता तू पैसा ओतून ते चिद्र माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं गेला तो तडफडत मला सोडून कदाचित मला दुषणे कसला बाप अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला या वेळी तो आपलं नातं केलेलं पाहिला त्या वेळी जेवढे हसलो म्हणून पासून खत करून तेवढं यावेळी मनापासून हमसून रडायला सुन्न होऊन ऐकत होतो मी.

संवेदना जागी असली की वेदनेला मोठे अंगण बागडायला देव करू नि तुझ्यावर ही वेळ न येवो चा असा टोकाचा अर्थ मला अजिबात अभिप्रेत नव्हता घट्ट मिठी मारली आणि आम्ही एकमेकांना एकमेकांचे विरोधक तो त्यांनी नकळत केलेल्या पापांपासून आणि मी नकळत दिलेल्या शापातून मुक्त बघत होतो. मूकपणे एकमेकांची माफी मागून पाहत होतो दोघे मिळून एक नातं नव्याने रघु करत होतो.

मित्रांनो सर्वांना एकच नम्र विनंती मनुष्य जन्म एकदाच मिळतो मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्याचा सदैव प्रयत्न झाला पाहिजे त्यासाठी सर्व नातेसंबंध कुणाचाही अपमान करू नका कुणालाही ऐकू नका आपले मित्र नातेवाईक शेजारी सहकारी आपले नोकर-चाकर आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधी उमेदीने काढू नका त्यांच्या कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका जगात परिपूर्ण कोणीच नाही आपल्या आचरणाने दुखावेल दुरावेल असे शब्द कधीही विचारू नका.

आपल्या वाणीवर वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवावे व कधी अनवधानाने कोणी दुखावले असेल तर वेळीच माफी करायला विसरु नका मित्रानो पासच मैत्रीच्या नात्याला जपत करा असं काही काम झकास की प्रत्येकाला वाटेल व्हाव तुमच्यासारखे काय खास तर तुम्हाला कसा वाटला लेख नक्की सांगा

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!