Home / आरोग्य / कधी कुठे तुम्हाला “भद्रहुल्लु” वनस्पती सापडले तर सोडू नका, कोठे बघितले तर नक्की फायदा करून घ्या. . धरतीवरील अमृत आहे.

कधी कुठे तुम्हाला “भद्रहुल्लु” वनस्पती सापडले तर सोडू नका, कोठे बघितले तर नक्की फायदा करून घ्या. . धरतीवरील अमृत आहे.

नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो या पृथ्वीवर लाखाच्या संख्येत वनस्पति अस्तित्वात आहेत., ज्या आपल्या जवळपास असतात व यांचे अस्तित्व आज नाही तर हजारो वर्षांपासून आहे. या सगळ्या वनस्पति हजारोवर्षांपूर्वी जितक्या उपयोगी होत्या, शक्तिशाली होत्या, आज पण तितक्याच औषधी, रामबाण व शक्तिशाली आहेत. परंतु, आपल्याला माहिती नसल्यामुळे या सगळ्या वनस्पति आता लुप्त होत चालल्या आहेत. तर आम्ही आमच्या Marathi Updates. पेजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या वनस्पतीच्याबद्दल स्वास्थ्यवर्धक माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत.

तर ह्या माहितीच्या क्रमाला पुढे नेत आज आम्ही असा एका वनस्पतीबद्दल बोलणार आहोत. ही साधारण किंवा सामान्य वनस्पति नाही, या वनौषधीचे नाव आहे संस्कृतमधील आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या वनस्पतीला “मुस्ता, मुस्तक, व वारिद” या नावाने ओळखतात. त्याचबरोबर याची काही अन्य नावे पण आहेत. जसे की हिन्दीमध्ये याला “मोथा” म्हणतात तर मराठीत याला “बिम्बल” म्हणतात. गुजरातमध्ये याला “मोथा” म्हणतात, तर कर्नाटकमध्ये याला “भद्रहुल्लु” व “कोरनारि” म्हणतात. जर तुम्ही ही वनस्पति ओळखली असेल व तुम्ही याचे काही दुसरे नाव जाणत असाल, तर कमेन्टबॉक्स मध्ये जरूर लिहा.

या गवताच्या उपयोगाने आवश्यक इन्फेक्शन ची समस्या दूर होते त्याच बरोबर तर तुम्हाला डोकेदुखी, सांधेदुखी, कंबर दुखी ,पाठ दुखी व यासारख्या विविध समस्या उद्भवत असतील तर त्या समस्या मुळापासून दूर करण्यासाठी वनस्पती मदत करते. जर तुमची स्मरण शक्ती कमजोर झालेली असेल, काही लक्षात राहत नसेल तर अशा वेळी हे गवत महत्त्वाची भूमिका बजावते.

तुमच्या शरीरावर कोणत्याही अवयवाला सुज आलेली असेल तर अशावेळी आपण या फायदेशीर वनौषधीची पेस्ट बनवून, लेप बनवून जर प्रभावित जागेवर लावल्यास आपल्याला त्वरित फरक जाणवतो आणि आपल्या शरीरावरील सूज कमी होते. त्याचबरोबर खाज खरुज नायटा शरीरावर कोणत्याही प्रकारचा त्वचाविकार झाला असेल तर याची पेस्ट आणि त्यामध्ये थोडीशी हळद आपण प्रभावित जागेवर लावू शकतो. तसेच हळदी मध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असल्याने आपला त्वचारोग पूर्णपणे दूर होऊन जातो.

जर तुमची स्मरणशक्ती कमजोर झालेली असेल, काही केले तरी आठवत नाही तर अशा वेळी या गवताचा रस आणि आवळ्याची पावडर मिक्स करून आपण हे मिश्रण दिवसभरातून एकदा सेवन केले तर आपली स्मरणशक्ती मजबूत बनते व त्याचबरोबर आपल्या शरीराचे हिमोग्लोबिनची मात्रा सुद्धा हा उपाय केल्याने वाढते.

मोथा हे 10-75 सेमी उंच गवत आहे जो अनेक वर्षे जगते. त्याची मुळे काळ्या लाकडासारखी असतात. गोल आकार आणि सुगंधी असतात. मोथाच्या मुळामध्ये ‘राईझोम’ रसायन औषधी उद्देशाने वापरला जाते. पाने लांबलचक असतात, बहुतेकदा ते देठावर एकमेकांना झाकतात. तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाइक व शेअर जरूर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!