Home / आरोग्य / कुठेही ही वनस्पती दिसली तर चोरी करा पण सोडू नका, सोन्यापेक्षा ही मौल्यवान संजीवनी बुटीपेक्षा जास्त औषधी फायदे.

कुठेही ही वनस्पती दिसली तर चोरी करा पण सोडू नका, सोन्यापेक्षा ही मौल्यवान संजीवनी बुटीपेक्षा जास्त औषधी फायदे.

मित्रांनो, आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो. जर तुम्ही आमच्या पेजला लाईक केले नसेल तर असे होऊ शकते की तुम्हाला माहिती मिळत नसेल, म्हणून आजच आमच्या पेजला लाईक करा. आज आपण एका अश्याच झाडाच्या बाबतीत माहिती घेणार आहोत. तुम्ही आपल्या घराच्या जवळपास ही वनस्पति नक्कीच बघितली असेल.

जे आपल्या जवळपास असतात पण माहिती नसल्यामुळे आपण त्याला निरोपयोगी व कचरा समजतो. त्या झाडाचे नाव आहे मरवा किंवा ग्रामीण भाषेत याला वनतुळस देखील म्हणण्यात येते. पावसाळ्यात अगदी सहज कुठेही हे झाड आढळून येते. मरवाच्या झुडुपला इतर नावांनी देखील ओळखले जाते, ज्याप्रमाणे मरुबा, गंधपत्र आणि मरूदक. या झाडाचा खूप वास येत असतो. यामुळे आसपासचे वातावरण प्रसन्न राहते. बऱ्याच ठिकाणी लोक याचे बी व पाने अन्नात देखील वापरतात.

हे दिसताना अगदी तुळशीसारखेच दिसते. याची पाने व बिया तुळशीच्या पानांच्या व बियांच्या तुलनेत आकाराला मोठी असतात. बऱ्याचदा मरवाची पाने तोडल्यास पिवळ्या रंगाचा एक द्रव बाहेर येतो. त्यालाच आपण तुळस कापूर किंवा मरवा कापुर देखील म्हणतो.

त्याचप्रमाणे या झुडुपाच्या आजूबाजूला मच्छर देखील फिरकत नाहीत. त्यामुळे डेंगू व मलेरिया सारखे आजार कधी होत नाहीत. जर तुमचे दात किंवा हिरड्या दुखत असतील किंवा दातांना कीड लागली असेल तर मरवाची पाने पाण्यात उकळून त्याने गुळणा केल्यास लगेच फरक पडतो. मरवाच्या पानांचा रस पिल्याने पोटसंबंधीच्या अनेक बाधा दूर होतात.

याच्या पानांचा रस किंवा अर्क लावल्यावर सुद्धा अनेक चर्मरोगांचा नायनाट होतो. मरवा व पुदिनाच्या पानांचा एकत्रित रस घेतल्याने शरीरातील उष्णता देखील कमी होते. कारण ही पाने अॅंटी-सेप्टिक म्हणून काम करतात. जर तुमचे दात किंवा हिरड्या दुखत असतील किंवा दातांना कीड लागली असेल तर मरवाची पाने पाण्यात उकळून त्याने गुळणा केल्यास लगेच फरक पडतो. खोकला, सर्दी आणि कफ यांवरील आयुर्वेदिक औषधांमध्ये मरवाची पाने, बिया व मुळांचा वापर केला जातो.

त्याचबरोबर तुमच्या जवळपास खूप डास झाले आहेत, ते तुम्हाला चावत आहेत व तुम्हाला त्यांना पळवून लावायचे आहे, तर याची पाने तुम्ही उन्हात वाळवा व ती आपल्या घरात जाळा, तुम्ही बघाल, पुष्कळ प्रमाणात डास पळून जातील. आता मरवाची औषधी गुणधर्म बघूया. मूळव्याध या आजारावर घाणेरीचा काढा घेतल्यास आराम पडतो.

ही वनस्पति बहूपयोगी आहे. मित्रांनो, याचे खूप सारे फायदे आम्ही तुम्हाला सांगितले, तुम्हाला ते आवडले असतील, तर माहितीला लाइक व शेअर करा. आमची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाइक व शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू, नवीन माहितीसह. धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!