Home / आरोग्य / मोहरीच्या तेल मध्ये टाका हा पदार्थ, केसगळतीवर सर्वात प्रभावी उपाय करून हैराणच व्हाल…

मोहरीच्या तेल मध्ये टाका हा पदार्थ, केसगळतीवर सर्वात प्रभावी उपाय करून हैराणच व्हाल…

केस हा मानवी शरीराचा एक महत्त्वपूर्ण असा भाग आहे. महिलांसाठी तर हे एक वरदान च आहे. प्रत्येकच स्त्रीला लांब, जाड आणि काळे केस हवे असतात.काहींचे केस जाडे असतात तर काहींचे केस खूप पातळ असतात. केस जाडे करण्यासाठी महिला बाजारामधील अनेक रासायनिक उत्पादने वापरत असतात. पण असे करुनही, त्यांचे केस पातळच राहतात. जेव्हा आपल्याकडून केसांची योग्य ती काळजी घेतली जात नाही तेव्हाच आपले केस पातळ व्हायला लागतात. तर जाणून घेऊया आकर्षक काळे, दाट आणि लांब केस घरगुती उपाय करून कसे मिळवता येतील.

सामग्री :-
१) मस्टर्ड ऑइल :- मस्टर्ड ऑइल हे आपल्या केसांसाठी खुप उपयोगी आहे.
२) बटाटा :- बटाटा मध्ये मोठ्या प्रमाणावर स्टार्च असते. जे आपल्या केसांची वाढ करते. तर आपल्याला एक बटाट्याचे ज्यूस लागेल.

कृती :- या उपायासाठी आपल्याला एका वाटीमध्ये सम प्रमाणात मस्टर्ड ऑइल आणि बटाट्याचे ज्यूस घ्यायचे आहे. त्यानंतर याला चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. मिक्स केल्यावर ते तेल तैयार होऊन जाईल.

हे तेल लावण्याच्या आधी आपण आपले केस कोमट पाणीने धुवून घ्यावे.आता आपण आपल्या बोटांद्वारे हे तेल आपल्या डोक्यावर लावावे. पूर्ण डोक्यावर तेल लावून झाल्यावर ५ मिनिटे मसाज करावी. जेणेकरून ते तेल केसांच्या जडापर्यंत पोहोचेल आणि आपल्या केसांची वाढ करण्यास उपयोगी ठरेल.तेल लावून झाल्यावर ते कमीत कमी दोन ते तीन तास ठेवावे, जेणेकरून ते तेल आपल्या केसांमध्ये बरोबर लागेल. आपण हा प्रयोग आठवड्यातून तिनदा करावा आणि २-३ महिन्यांपर्यंत करावे. हे केल्यावर आपल्याला लांब , दाट आणि चमकदार केस नक्कीच भेटतील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!