Home / आरोग्य / दोन रुपयांचे नवरत्न तेल, एकदा करून बघा हा उपाय खाज- खरूज सारखे त्वचारोग होतील लगेच बरे….

दोन रुपयांचे नवरत्न तेल, एकदा करून बघा हा उपाय खाज- खरूज सारखे त्वचारोग होतील लगेच बरे….

दाद, खरुज आणि खाज हा एक प्रकारचा फंगल रोग आहे. हे इंफेक्शन हात, पाय, मान किंवा शरीराच्या अन्य कुठल्याही अंतर्गत भागांमध्ये होऊ शकते. यामध्ये जास्त खाजवल्याने आपल्या त्वेचच रंग लालसर-तपकिरी होऊन जातो. ही समस्या कोणालाही होऊ शकते. जेव्हा ते वाढते तेव्हा त्यात फोडे ही तैयार होतात, ज्यामध्ये पू भरलेला असतो. दुर्लक्ष केल्यास ते जास्त पसरते आणि मग आपल्याला खुप त्रास होतो. म्हणूनच यावर लवकर उपचार घेणे गरज आहे. यावर बाजारात तर अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत, पण आपण यावर घरी देखील रामबाण उपचार घेऊ शकतो.

यावर उपाय म्हणून बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम उपलब्ध असतात, या क्रीम वर दावा केला असते की, जर याचा वापर केल तर खरूज किंवा खाज पाच ते सात दिवसांत बरे होऊन जाते, पण अनेकदा हे दावे चुकीचे ठरतात. त्यामुळे आम्ही आपल्याला एक असा घरगुती उपाय सांगणार आहोत, जे केल्याने हा रोग नेहमीसाठी आपल्या शरीरातून निघून जाईल.

उपायासाठी लागणारी सामग्री :-
१) एंटीसेप्टिक पावडर :- पावडर मुळे आपल्याला खाज येत असलेल्या जागेवर ठंडक भेटते.आपल्याला २-३ चमचे पावडर लागेल.
२) नवरत्न तेल :- नवरत्न तेल मध्ये खुप साऱ्या जडीबुटी असतात. याने फंगल इंफेक्शन वर आराम भेटतो. आपल्याला २-३ चमचे तेल लागेल.
३) विटामिन ई कैप्सूल :- विटामिन ई मध्ये एंटी-फंगल तसेच एंटी-बैक्टेरियल तत्त्व असतात. आपल्याला एक कैप्सूल घ्यायचे आहे.

कृती :- एका बाऊल मध्ये २-३ चमचे पावडर, १-२ चमचे नवरत्न तेल आणि विटामिन ई कैप्सूल हे घ्या. त्यानंतर हे तिन्ही पदार्थ चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. जर पेस्ट खुप गाढा झाला असेल तर त्यामध्ये तेल च वापर करु शकता.हे मिक्स केल्यावर पेस्ट तैयार झालेली असेल.

आता आपल्याला शरीराच्या ज्या भागावर खाज-खरूज झाली आहे, तो भाग सगळ्यात आधी गरम पाणीने स्वच्छ करून घ्या. थंड पाण्याच अजिबात वापर करु नका. आता ती तैयार केलेली पेस्ट कापसाच्या मदतीने खाज असलेल्या जागेवर लावा. लावल्यानंतर ते अर्धा ते पाऊन तास तसेच राहू द्या. जेणेकरून पेस्ट मधील पोषक तत्त्व आपल्या त्वचेमधील जातील.

अजुन एक उपाय म्हणून आपण कडूनिंबाच्या पानांचा ही वापर करु शकता. सगळ्यात मढ़ी पाने पाणीने धुवून घ्या. त्यानंतर ते पाने पाणी मध्ये उकळून घ्या आणि नंतर गाळणीने ते गाळून घ्या. आपण जेव्हा आंघोळी साठी पाणी घेतो ,त्यामध्ये हे मिक्स करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!