Home / आरोग्य / घरातील 1 पदार्थ आणि हे कुटून रोज खा, आयुष्यात शुगर साठी गोळी खावी लागणार नाही

घरातील 1 पदार्थ आणि हे कुटून रोज खा, आयुष्यात शुगर साठी गोळी खावी लागणार नाही

मित्रानो तुमच्यासाठी तुमच्या काळजीसाठी घेऊन आलो आहे नवीन गुणकारी उपाय.अगदी सोपा

जेवणानंतर याचा फक्त एक चमचा खा आयुष्यभर शुगर साठी गोळी खावी लागणार नाही. नमस्कार सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला स्वतःला अशक्तपणा येत असेल,चक्कर येत असेल,जास्त प्रमाणात भूक लागत असेल आणि तरीही वजन वेगाने घटत असेल तर असे तुम्हाला तुमच्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे देखील होऊ शकते. वारंवार लघवीला लागणे वारंवार, तहान लागल्यासारखे वाटणे, हातापायांची जळजळ होणे,

जखम भरून न येणे आणि विशेष म्हणजे तुम्हाला खाज खरुज गजकर्ण वारंवार होत असतील तर तुम्ही सर्वप्रथम तुमच्या रक्ताची सरासरी शुगरची टेस्ट अवश्य करून घ्या. मित्रांनो सांगायचे तात्पर्य एवढेच की मधुमेह हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. मधुमेहाची लक्षणे आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही. तुम्ही जर डायबिटीस डायबिटीस मध्ये असाल तर आजचा घरगुती उपाय तुम्ही. आजपासून सुरू करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होईल.

मधुमेह नियंत्रित ठेवणारा हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत त्यापैकी पहिला घटक म्हणजे आवळा पावडर कोणती आयुर्वेदिक दुकान मध्ये सहज पणे मिळते. पण मित्रांनो तुमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आवळे असतील तर ते वाळवून त्याची पावडर करून वापरली तर उत्तम. आयुर्वेदामध्ये आवळ्याचा रसाला रसायन म्हणून संबोधले आहे.

शरीरातील सप्त धातूंचे पोषण करण्यासाठी मदत करतो. याच्या मधील घटक इन्सुलिन निर्मितीला चालना देऊन रक्तातील साखर देखील नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. एक चमचा आवळा पावडर घ्यायचे आहे. यानंतर चा दुसरा घटक म्हणजे हळद पावडर घरगुती पद्धतीने बनवलेली हळद पावडर आपल्या उपायासाठी वापरायचे आहे. स्वयंपाक घरातील पदार्थ अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आणि परिपूर्ण आहे. हळदीच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्‍ती वाढते जखमा लवकर करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. व शरीरातील पेशींच्या सुधारणा करण्यासाठी देखील उपयोगी,सर्दी खोकला बारा होण्यासाठी हळदीचा वापर अशी ही उपयोगी हळद आपण एक चमचा या प्रमाणात घेणार आहोत.

आता हे दोन्ही घटक व्यवस्थित पणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो मधुमेही व्यक्तीने केवळ औषधोपचार केल्याने मधुमेह आटोक्यात येतो असे नाही. यासाठी नियमित व्यायाम सकाळी किमान एक तास झाला पाहिजे आणि आहारासंबंधी जागृत ठेवणे आणि विशेष म्हणजे आपल्या जीभेवर ताबा घेणे आवश्यक असते. मधुमेही व्यक्तींनी काळजी करत बसण्याऐवजी काळजी घेतली तर मधुमेह आटोक्यात येतो.

आता तयार झालेली ही पावडर जेवणानंतर एक चमचा या प्रमाणात खायचे आहे. अगदी नेहमीच्या औषधोपचार बरोबरच ही पावडर सेवन केली तरी चालते. याचा कोणताच साईडइफेक्ट होत नाही 20 ते 30 दिवस हा उपाय करून तुमची शुगर चेक करा तुम्हाला तुमच्या शुगर लेव्हल कमी झाल्याचे दिसून येईल. माहिती शेअर करा धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!