Home / आरोग्य / टक्कल पडलेल्या केसांवर सुद्धा एवढे केस उगवतील की तुम्ही हैरान होऊन जाल, फक्त करा हा एक उपाय !!

टक्कल पडलेल्या केसांवर सुद्धा एवढे केस उगवतील की तुम्ही हैरान होऊन जाल, फक्त करा हा एक उपाय !!

आपले व्यक्तिमत्त्व खुलून दिसण्यासाठी वेगवेगळे घटक महत्त्वाचे असतात त्याचबरोबर आपले केस सुद्धा आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये भर पाडत असतात. आपल्या केसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतो परंतु आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या केसांच्या समस्या सुद्धा जाणवत आहेत. सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाला ताण-तणाव निर्माण झालेले आहेत. आहाराच्या विविध पद्धती बद्दलले आहे वेळेवर न झोपणे, कधीही काही काम करणे यामुळे सगळं वेळापत्रक बदललेले आहे, याचा आपल्या शरीरावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कुठे ना कुठे परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपल्या शरीरावर परिणाम होत असल्याने त्याचा विपरीत दुष्परिणाम आपल्या केसांवर सुद्धा होतो.

सध्याच्या काळामध्ये तरुणांपासून ते म्हातारपणापर्यंत अकाली केस पांढरे होणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा निर्माण होणे, डोक्यावर टक्कल निर्माण होणे अशा विविध समस्या उद्भवत आहेत आणि या समस्या दूर करण्यासाठी आपण अनेक रासायनिक पदार्थांचा सुद्धा वापर करतो परंतु त्या पदार्थांचा वापर करून सुद्धा आपल्याला हवा तेवढा फरक काही जाणवत नाही म्हणूनच अनेकदा आपल्याला आयुर्वेदिक औषधांचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. आपल्यापैकी अनेक जण असे आहेत की तरुण वयामध्ये त्यांच्या डोक्यावर टक्कल पडते आणि त्यांना अनेकदा चारचौघांमध्ये आत्मविश्वास कमी झाल्याची भावना निर्माण होते जर तुम्हाला सुद्धा ही समस्या उद्भवत असेल तर..

आजचा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या लेखामध्ये आपण असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोक्यावर सुद्धा टक्कल पडले असेल तर ते टक्कल काही दिवसांमध्ये दूर होणार आहे व त्या जागी पूर्वीपेक्षा जास्त केस होणार आहे चला तर मग जाणून घेऊया या उपायांबद्दल…

आजच्या लेखामध्ये आपण असे एक हेअर टॉनिक बनवणार आहोत त्या मुळे आपले केस मजबूत बनणार आहे. ज्या ठिकाणी केस उगवत नाही त्या ठिकाणीसुद्धा नव्याने केस उगवणार आहेत. हा उपाय करण्यासाठी आपण जास्वंदाची पाने व फुले वापरणार आहोत. सध्याच्या काळामध्ये बाजारामध्ये जास्वंदाच्या फुलांची व पानांची पावडर सहज उपलब्ध होते. या पावडर मुळे आपल्या स्कल्प चे रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि त्याचबरोबर केस उगवण्यासाठी सुद्धा मदत होते. या पानांच्या आणि फुलांच्या अंगी अशी काही गुणधर्म असतात ज्यामुळे आपले केस मुळापासून मजबूत बनतात त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याचे काही पाने घ्यायचे आहेत. कढीपत्त्याच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जी आपल्या केसांच्या वाढीसाठी तसेच केस काळे बनवण्यासाठी मदत करतात व यामध्ये अँटी अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने आपल्या केसांना मधील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी मदत करतात म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला कडीपत्त्याचे पाने घ्यायचे आहेत.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिसरा पदार्थ लागणार आहेत ते म्हणजे कडुलिंबाची पाने. कडुलिंबाच्या पाना मध्ये अँटी अक्सिडेंट, अँटी फंगल गुणधर्म असल्याने आपल्या केसांमध्ये जर कोंडा निर्माण झाला असेल तर तो सुद्धा दूर होत असतो त्यानंतर आपल्याला हे सगळे पाने स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि एका पातेल्यामध्ये तीन ते चार ग्लास भरून पाणी टाकायचे आहे त्यानंतर हे सगळे पाने व फुल आपल्याला त्या पातेलामध्ये घेऊन मंद आचेवर उकळायचे आहे एकदा का हे मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर या पाना फुलांचा अर्क पाण्यामध्ये उतरल्यावर आपल्याला हे मिश्रण गाळणीच्या साह्याने काढून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला विटामिन ई ची कॅप्सूल घ्यायची आहे.

विटामिन ई आपल्या त्वचेसाठी व केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरते यामध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे जर आपल्या शरीरावर कोणत्याही ठिकाणी केस उगवत नसतील तर ते केस उगवण्यासाठी सुद्धा मदत होत असते म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक विटामिन ई कॅप्सूल घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे तयार झालेले मिश्रण केसांना लावायचे आहे.

जर आपण रात्री झोपताना हे मिश्रण लावले तरी चालेल किंवा दिवसभरातून जेव्हा आपल्याला हे मिश्रण लावण्याचा वेळ मिळत असेल तेव्हा लावू शकतो अशा पद्धतीने आपण पंधरा दिवस तुमच्या डोक्यावर टक्कल पडलेले आहे अशा ठिकाणी सुद्धा नव्याने लागते म्हणून आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी व केस नव्याने उगवण्यासाठी हा उपाय आवश्यक करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!