Home / आरोग्य / या पानाचा रस 3 वेळा लावा, जांगेतील गजकर्ण, काळे डाग, कसलाही त्वचारोग औषधी वनस्पतीमुळे चुटकीत जळून जाईल..

या पानाचा रस 3 वेळा लावा, जांगेतील गजकर्ण, काळे डाग, कसलाही त्वचारोग औषधी वनस्पतीमुळे चुटकीत जळून जाईल..

अनेकदा आपल्या शरीरावर लालसर चट्टे येऊ लागतात आणि या लालसरपणा कडे अनेकदा आपण दुर्लक्ष करत असतो. अनेकदा आपण या गोष्टीवर विचारविनिमय न करता पित्त समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु हीच समस्या कालांतराने त्वचारोगांमध्ये रूपांतरित होत असते. जर आपण त्वचा रोगा कडे दुर्लक्ष केले तर हीच भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. आपल्यापैकी अनेक जण या रोगाने ग्रस्त असतात. जर त्वचा रोगाची लक्षणे जर लवकर लक्षात आली तर त्यावर उपाययोजना करणे शक्य होते.

आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत तर तुमच्या अंगावर कोणत्याही प्रकारचा तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन झाले असेल तर ते फंगल इन्फेक्शन लवकर दूर होणार आहे त्यासाठी आजचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. त्वचारोग दूर करण्यासाठी आपण वेगवेगळी औषधे सुद्धा असतो तर अनेक वेळा औषध खाऊन सुद्धा आपल्याला फारसा फरक जाणवत नाही आणि म्हणूनच आपण आयुर्वेदिक शास्त्राकडे वळतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, या उपायांमुळे आपल्या शरीरावरील फंगल इन्फेक्शन पूर्णपणे दूर होते.

आजच्या लेखामध्ये आपण जे उपाय करणार आहोत तो आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते सुद्धा अत्यंत उपयुक्त व गुणकारी आहेत. हा उपाय करण्यासाठी आपण पहिला पदार्थ वापरणारा आहोत तो म्हणजे कडुनिंबाची पाने. कडुनिंबाची पाने हे आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असतात आणि या पानांच्या अंगी अँटी फंगल गुणधर्म असल्याने आपल्या शरीरावर कोणत्याही प्रकारचे सूक्ष्मजीव जंतू जर असतील तर ते नष्ट करण्याची क्षमता या पानांमध्ये असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये कडुलिंबाची पाने घ्यायची आहे, ती स्वच्छ पाण्याने धुऊन आपल्याला त्याचा लेप बनवायचा आहे. हा लेप बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कडुलिंबाची पाने मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुरटी तुरटीच्या अंगी आपल्या शरीरावर अनेक जीवजंतू नष्ट करण्याची ताकद असते आणि या तुरटी च्या साह्याने आपण आपल्या शरीराला प्राप्त करू शकतो.

एकदा का कडुलिंबाचा पाला व तुरटी बारीक करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण सुती कपडा मध्ये टाकायचे आहे आणि त्याचे रस काढून घ्यायचे आहे. हा रस आपल्याला आपल्या शरीरावरील प्रभावी जागेवर लावायचा आहे. जर तुम्हाला कोणताही प्रकारचा त्वचा रोग झाला असेल म्हणजे खा”ज, ख”रू”ज, ना”य”टा, ग”च”क”रण इत्यादी अशा प्रभावी जागेवर आपल्याला हा रस लावायचा आहे ,असे केल्याने तुमच्या शरीरावर असणार्‍या कोणत्याही प्रकारचा त्वचारोग पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे अशा पद्धतीने आपल्याला साधारण सात ते आठ दिवस हा उपयोग आपल्याला करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरावर झालेला बदल तुम्हाला लवकरच दिसून येईल म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपली त्वचा चांगली बनवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!