Home / आरोग्य / चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन घालवा फक्त 2 दिवसांमध्येच, १०० % घरगुती उपाय…..

चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन घालवा फक्त 2 दिवसांमध्येच, १०० % घरगुती उपाय…..

आपल्या चेहऱ्यावर बऱ्याचदा काळे डाग किंवा वांग येतात.आपल्या त्वचेमध्ये मेलानिन नावाच्या घटकाच प्रमाण वाढल्याने हे वांग तैयार होत असतात. गरोदर महिलांमध्ये वांग प्रामुख्याने आढळून येतात. तसेच स्त्रियांमध्ये हॉर्मोन चे संतुलन बिगडल्याने देखील चेहऱ्यावर,नाकावर वांग येतात. हे डाग काढण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल युक्त क्रीम वापरत असतो,परंतु याने हे काळे डाग किंवा वांग फक्त काही वेळासाठी जातात.

काही दिवसानंतर ते पुन्हा आपल्या त्वचेवर दिसू लागतात. सोबतच या क्रीम चे आपल्या शरीरावर काही न काही दुष्परिणाम होतातच. त्यामुळे आज आम्ही आपल्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याने हे काळे डाग तर निघतीलच सोबत काही साइड इफ़ेक्ट ही होणार नाही.

उपायाला लागणारी सामग्री :-
●चंदन :- चंदन हे जवळपास स्किन केअर च्या सर्वच वस्तूंमध्ये वापरले जाते. याच्या वापराने आपल्या त्वचेला मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व मिळतात. तसेच याच्या वापराने चेहऱ्याला नेचरल ग्लो देखील येतो.

२) हळद :- हळद मध्ये एंटी-सेप्टिक, एंटी फंगल सारखे तत्त्व असतात.जे आपल्या त्वचेवर डाग वाढू देत नाही. तसेच हळद देखील अनेक सौंदर्य प्रसाधने च्या वस्तुंमध्ये वापरले जाते.

३) दही:- दहीमध्ये मोठ्या प्रमाणावर लैक्टिक एसिड असते. हे आपल्या त्वचेला पिगमेंटेशन पासून वाचवण्यास मदत करते. तसेच आपल्या त्वचेमधील रोमछिद्रे यामुळे मोकळे होतात आणि त्वचेमधील कचरा, धूळ बाहेर निघुन जाते आणि त्वचा ग्लो व्हायला मदत होते.
हे तिन्ही पदार्थ जवळपास प्रत्येकाच्याच घरी उपलब्ध असते.

कृती :-
एका बाऊलमध्ये एक टेबल स्पून चंदन घ्या, त्यामध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा कमी हळद टाका. यानंतर एक चांगले पेस्ट तैयार होईल, एवढे दही त्यामध्ये मिसळवून घ्या.
आता या तैयार झालेल्या पेस्ट ला आपल्या चेहऱ्यावर लावा व त्याला २०-२५ मिनिट तसेच राहू द्या. हा उपाय आपल्याला आठवड्यातून तीन वेळा आणि सलग एक महीना करायचा आहे. हा घरगुती उपाय केल्याने आपल्या चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन १००% निघुन जातील.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!