Home / आरोग्य / फक्त एक तुकडा घ्या, शरीरात कुठल्याही घटकांची कमतरता राहणार नाही.

फक्त एक तुकडा घ्या, शरीरात कुठल्याही घटकांची कमतरता राहणार नाही.

जर आपल्याला शरीरात सतत लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, हिमोग्लोबीन, फॉलिक ऍसिड यांची कमतरता किंवा कमीपणा जाणवत असेल तर आजचा हा लेख आपण जरूर वाचावा. या साध्या औषधाच्या वापराने किडनी स्वच्छ होते आणि मुतखडा देखील तुकडे होऊन बाहेर पडतो. पुरुषांमध्ये न’पुंसकता असेल, क’मजोरी असेल किंवा वी’र्याची कमतरता असेल तर ती भरून काढण्याची ताकद या औषधांमध्ये आहे. याने स्त्रियांना होणारा मासिक पाळीचा त्रास देखील कमी होतो.

रक्तातील साखरेचे अधिक झालेले प्रमाण कमी होते तर केसगळतीची स’मस्या देखील कमी होते. वाढलेला बीपी देखील प्रमाणात येतो. ही आयुर्वेदिक औषधी आपल्याला मेडिकल व आयुर्वेदिक दुकानांत सहज उपलब्ध होते. ही औषधी आपण ऑनलाइन देखील मागवू शकता. तर या चमत्कारिक औषधींच नाव आहे शिलाजीत.

आपल्या समाजात हा गैरसमज आहे की, शिलाजीतचा उपयोग हा फक्त लैं’गिक स’मस्येसाठीच होतो. याचे दैनंदिन जीवनात वेगवेगळे व अमाप फायदे आहेत. टायमिंग डबल. सं’भोगच्या अगोदर हा उपाय केला तर चालेल असा उपाय आहे हा

शिलाजीतला आयुर्वेदात जास्त महत्त्व दिले जाते कारण यामध्ये फॉलिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते. फॉलिक ऍसिड मुळे शरीरात नव्या पेशी तयार करण्यास मदत करते. फॉलीक ऍसिड शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जा प्रदान करते. आपल्या शरीरात एकूण सात प्रकारचे धातू असतात जसे की, रस, रक्त, मास, मेद, अस्ति, मज्जा आणि शुक्र. या सर्वांना शिलाजीत ऍक्टिव ठेवते. असे हे शिलाजीत अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाहायला गेलं तर शिलाजीत तीन प्रकारात मिळते; खडे, द्रव आणि पावडर. या उपायात आपण कोणत्याही प्रकारचे शिलाजीत वापरू शकतो. शिलाजीत मेंदूची ताकद वाढवते. स्मरणशक्ती वाढवते. विसरभोळेपणाची समस्या (Alzimer) देखील कमी करते. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढते. ज्या व्यक्तींना सांधेदुखी किंवा Arthritis चा त्रास असतो, त्यांना देखील हे फायदेशीर ठरते.

शिलाजीत एक तर आपण दुधासोबत घेऊ शकतो किंवा कोमट पाण्यात देखील घेऊ शकतो. शिलाजीतच प्रमाण नेहमी मापात असावे. एका वेळेच्या वापरासाठी फक्त एका ज्वारीच्या दाण्याइतकाच वापर आपल्याला करायचा आहे. १८ वर्षांच्या वरील व्यक्तींनीच याचा वापर करावा. जर आपले वय १५-१८ मध्ये आहे तर आपण अगदी कमी प्रमाणात म्हणजेच अर्ध्या ज्वारीच्या दाण्याइतकच शिलाजीत घेतलं आहे. याचा वापर आपण दिवसभरात कधीही करू शकतो. जर आपल्याला हृदय संबंधी आजार असतील तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने याचे सेवन दिवसातून एकदाच करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!