Home / आरोग्य / एकदा घेऊन बघा हा काढा, कसलेही वायरल ताप,सर्दी ,खोकला होईल दूर…..

एकदा घेऊन बघा हा काढा, कसलेही वायरल ताप,सर्दी ,खोकला होईल दूर…..

वातावरणात बदल झाला की त्याच परिणाम आपल्या शरीरावर ही दिसतो. सर्दी, ताप, खोकला, दमा यांसरखे आजार आपल्या शरीरात घर करतांना दिसतात. तसेच सध्या पावसाळा ऋतु असल्याने संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो आणि त्यामुळे यावर आपण वेळीच उपाय केलेले फायद्याचे असते.
यांवर उपाय म्हणून आम्ही आपल्याला एक स्पेशल चहा सांगणार आहोत, जे घरच्या घरी उपलब्ध असलेल्या वस्तु वापरून आपण बनवू शकतो.

● सामग्री :-
१) हळद :- हळद मध्ये एंटीबायोटिक तत्त्व असतात. हळद हे आपल्याला सर्दी-खोकल्या पासून वाचवते.
२) मध :- मधामध्ये एंटी ऑक्सीडेंट आणि एंटी बैक्टीरियल तत्त्व असतात. मध खालल्याने खोकल्याचा त्रास नाहीसा होता.

३) नींबू :- नींबू मध्ये मोठ्या प्रमाणावर विटामिन सी असते. विटामिन सी मुळे शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता वाढते.
●कृती :-
१)एका पातेल्यामध्ये ४ कप पाणी घ्या. यानंतर त्यामध्ये एक टेबल स्पून हळद घ्या व या पाण्याल चांगल्याप्रकारे उकळून घ्या.

२) नंतर हा हळदीचा उकळलेला पाणी कोमट झाला की त्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा नींबूचा रस चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या.
आता हा काढा, चहा तैयार झाला आहे. आपण हे सलग तीन दिवस सकाळी घ्यावे. याचे सेवन केल्याने सर्दी, ताप, खोकला कधीही होणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!