Home / आरोग्य / डॉक्टरसुद्धा हैराण आहेत, पांढरे झालेल्या केसांना काळे करा फक्त एक रुपयात…

डॉक्टरसुद्धा हैराण आहेत, पांढरे झालेल्या केसांना काळे करा फक्त एक रुपयात…

मित्रांनो, आजची माहिती तुमच्या खूपच उपयोगी पडणार आहे. ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ऐका व तुम्हाला आवडली तर जरूर लाइक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, ही माहिती खूपच खास आहे अशा लोकांसाठी जे आपल्या पांढर्‍या केसांमुळे त्रासलेले आहेत. ह्या उपायाची खास गोष्ट अशी आहे की याला तुम्हाला तुमच्या केसांवर लावून १ तास ठेवायचे नाही, तसेच तुम्हाला काही बनवायचे नाहीये फक्त जेव्हा तुम्ही केस धुता ते धूतल्यानंतर तुमच्या केसांवर लावायचे आहे व स्वछ पाण्याने केस धुवून घ्यायचे आहेत.

अंघोळी पूर्वी पांढऱ्या केसांना कॉफी अशा प्रकारे लावा केस नैसर्गिक काळे बनवा. मित्रांनो केस पिकणे नैसर्गिक क्रिया असते. मात्र चुकीच्या आहारामुळे हली वेळे आधीच तरुण वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण आज या उपायाने केस पांढरे होणे पूर्णपने थाबनार आहे. शिवाय पांढरे झालेले केस पुन्हा हळू हळू काळे होतील.
चला तर मग पाहुयात पांढरे केस नैसर्गिकपने काळे बनवणारा उपाय..

केस काळे करणाऱ्या या उपयासाठी आपल्याला लागणार आहेत चार वस्तू .त्यातील पहिली वस्तू म्हणजे कलुंजे किराणा दुकानात ही वस्तू सहजपणे उपलब्ध होते. केसांच्या पोषणासाठी आवश्यक सर्व घटक या कलुजे मध्ये अढलतात. या उपायांसाठी अपल्याला कलुंजेची बारीक पावडर लागणार आहे. ही पावडर एक चमचा एक वाटीत घ्यायची आहे.

यानंतरचा दुसरा घटक घ्यायचा आहे कॉफी पावडर या पावडर मधील घटक केसांना काळे बनवण्यास मदत करतात म्हणून आपल्याला कॉफी पावडर घायची आहे. या उपायांसाठी एक चमचा कॉफी पावडर लागणार आहे. आणि एक चमचा कॉफी पावडर त्या वाटीत टाकायचे आहे.

या नंतर आपल्याला लागणार आहे एरंडीचे तेल हे तेल केसांच्या सर्व समस्या वर अत्यंत गुणकारी आहे. हे तेल दोन ते तीन चमचे घ्यायचे आहे आणि ते या मिश्रणात मिक्स करायचे आहे. यानंतर शेवटाची वस्तू म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सुल या उपायांसाठी आपल्याला लागणार आहेत दोन कॅप्सुल ह्या कॅपसुल कट करून त्या मिश्रणात मिक्स करायचे आहे. या नंतर हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे. त्या नंतर हे मिश्रण अंघोळी पूर्वी आपल्या केसांना लावायचे आहे.त्या नंतर चांगल्या शाम्पू ने केस छान धुवून घ्यायचे आहे. याच्या दिवसाअडच्या वापराने तुमचे केस पांढरे होणार नाहीत. आणि याच्या नियमित वापराने पांढरे झालेले केस देखील मुळा पासून काळे होतात.

तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पहा व मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो. अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा. धन्यवाद.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!