Home / आरोग्य / किचनमधील हे ३ पदार्थ वापरा आणि पोटाचची चर्बी आणि मांड्यांच्या चर्बीपासून त्वरित सुटका मिळवा.

किचनमधील हे ३ पदार्थ वापरा आणि पोटाचची चर्बी आणि मांड्यांच्या चर्बीपासून त्वरित सुटका मिळवा.

जर आपल्याला वजन कमी करण्याची इच्छा असेल तर आज आम्ही जे उपाय सांगणार आहोत ते नक्की करा.हा उपाय परिणामकारक प्रभावी, १०० टक्के रिजल्ट देणारा उपाय आहे.पोटाच्या चरबीचा घेर कमी करण्यासाठी जर खुप दिवसांपासून औषध घेत असाल, व्यायाम करून थकले असाल तरीही जर वजन कमी होत नसेल तर आम्ही सांगितलेले उपाय नक्कीच करून बघा.हा उपाय केल्यास १००% निकाल मिळेल. आणि याला करायला जास्त वेळ ही लागत नाही.आपल्याला दिवसाचे फक्त ८-१० मिनिट द्यायचे आहे.या उपायात लागणारे सर्व घटक हे घरातच उपलब्ध असतात.

● सामग्री :-
१) आल :- आल्याला आयुर्वेद मध्ये खुप महत्त्वाचे आहे. आल्यामध्ये अनेक औषधी घटक असतात. शिवाय पोटाच्या विकारावर हे खुप महत्त्वाचे आहे, यामुळे आपली चयापचय क्रिया सुधारते.वजन कमी करण्यासाठी देखील आल खुप महत्त्वाचे आहे.

२)लसुन :- लसुन देखील आपली पाचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत करते.सोबतच शरीरातील विषारी पदार्थ देखील बाहेर काढते.
३)काळी मिरी :- काळी मिरी आपल्या पोटाची भूक वाढवते सोबतच आपल्या पोटात हाइड्रोक्लोरिक एसिड चा स्त्राव वाढवते. गैस, बद्धकोष्ठता यांसारख्या रोगावर ही फायदेशीर आहे.

● कृती :- खलबत्त्यामध्ये आल्याचा छोटा तुकडा आणि लसुनच्या २ कळी घ्याव्या आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. आता हे पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यावे. आता गैस वर एका भांड्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यावे आणि त्यामध्ये हे पेस्ट टाकावे. सोबतच यामध्ये काळी मिरी चे दोन दाने टाकावे.
आता हे पाणी चांगल्याप्रकारे उकळू द्या. जोपर्यंत पाणी अर्धा होत नाही, तोपर्यंत पाणी उकळू द्या.

यामुळे आल आणि लसुनाचे अर्क पाण्यात चांगल्या पद्धतीने मिक्स होईल.आता या पाणीला थोड थंड होऊ द्या आणि गाळणीद्वारे गाळून घ्या.
हे घेतल्यावर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नये. आता काही दिवसांतच आपल्याला याचे निकाल दिसून येते. आपल्या पोटाचे आणि मांड्यांचे घेर कमी व्हायला लागते. त्यामुळे एकदा नक्की।हा उपाय करून बघा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!