Home / आरोग्य / “दवाखान्यात जाण्यापूर्वी फक्त 1वेळ,दातातील कीड दातदुखी कायमची बंद,दातपांढरे शुभ्र..”

“दवाखान्यात जाण्यापूर्वी फक्त 1वेळ,दातातील कीड दातदुखी कायमची बंद,दातपांढरे शुभ्र..”

आपल्यापैकी अनेकांना दातांच्या समस्या उद्भवत असतात ,यासाठी वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण वाट्याला येईल ते खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा वेळी कुठेतरी सॉफ्ट ड्रिंक ,कोल्ड्रिंक्स तसेच चॉकलेट दिवसभरामध्ये खाणे याचे प्रमाण अधिक होऊन जाते आणि या सगळ्यामुळे कुठेतरी दातांचे आरोग्य जपले जात नाही म्हणून आपल्यापैकी अनेकांच्या दातामध्ये कीड लागलेली असते, हिरड्या सुजलेल्या असतात,
हिरड्यामध्ये रक्त येऊ लागते, दातांवर पिवळा थर साचू लागतो आणि परिणामी आपले दात किडून गेल्यावर आपल्याला दाढ काढावी लागते. या सगळ्या समस्या जर तुम्हाला सुद्धा होत असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमचे दात किडणे पासून रोखणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे दाताचे आरोग्य सुद्धा चांगले राहणार आहे.

दात हे आपले सौंदर्य टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर आपले दात दिसायला सुंदर असतील आणि त्याची जर आपण काळजी घेतली तर आपल्या व्यक्तिमत्त्व सुद्धा चांगले राहते. आपल्याला आज जो उपाय करायचा आहे तो उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपण लसूण वापरणार आहोत. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसुन याचे अनेक उपयोग सांगण्यात आलेले आहे त्याच बरोबर याच्या मध्ये जे काही औषधी घटक असतात ज्यामुळे आपले दातांचे आरोग्य चांगले राहते पण त्याचबरोबर कीड सुद्धा लवकर लागत नाही.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार ते पाच लसून घ्यायचे आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे. आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मीठ. मीठ सुद्धा आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होते आणि अनेक आजारांवर अँटी सेप्टिक म्हणून मीठा कडे पाहिले जाते त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबूचा तुकडा घ्यायचा आहे. लिंबू हे एक नैसर्गिक दृष्ट्या ब्लिचिंग चे काम करते. जर आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचे डाग निर्माण झाले असतील तर ते डाग दूर करण्यासाठी लिंबू अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

लिंबू मध्ये सायट्रीक ॲसिड उपलब्ध असते यामुळे आपल्या दातांवर पिवळा थर निर्माण झालेला असतो तर कमी करण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीने आपल्याला एक चमचा लिंबाचा रस काढायचा आहे आणि त्यानंतर आपण सकाळी दात घासताना जी पेस्ट वापरतात ती पेस्ट आपल्याला घ्यायची आहे. आता सगळे पदार्थ आपल्याला एक जीव करायचे आहे त्यानंतर जी पेस्ट तयार होईल ती आपल्याला ब्रशच्या साह्याने दिवसभरातून कमीतकमी एक वेळा दात घासायचे आहे असे केल्याने तुमचे दाताचे आरोग्य चांगले राहील. दात किडणे पासून तुमचे संरक्षण होईल व तसेच तुमचे दात पूर्वीपेक्षा जास्त चमकू लागेल म्हणून दातांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!