Home / आरोग्य / “फक्त 10 मिनिट केळी सोबत लावा हा पदार्थ, चेहऱ्याच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर,चेहरा गोरा उपाय,

“फक्त 10 मिनिट केळी सोबत लावा हा पदार्थ, चेहऱ्याच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर,चेहरा गोरा उपाय,

आपल्यापैकी प्रत्येक जण सुंदर दिसावं यासाठी वेगवेगळे उपचार करत असतात.आपले सौंदर्य खुलवण्यासाठी आपला चेहरा महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणून आपल्यापैकी प्रत्येक जण सध्याची तरुण पिढी तर आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे पदार्थ लावत असते, जेणेकरून त्यांचा चेहरा ताजातवाना व नेहमी गोरा दिसायला हवा परंतु अनेक वेळा वयोमानानुसार आपल्या चेहऱ्यावर काळे डाग ,पिंपल्स येऊ लागतात. हे पिंपल्स मागे विविध कारणे सुद्धा असतात म्हणून अनेकदा आपण बाजारांमध्ये मिळणाऱ्या रासायनिक पदार्थांचा वापर आपल्या चेहऱ्यावर करत असतो.

परंतु अतिरिक्त वापरामुळे सुद्धा आपला चेहरा खराब होण्याची शक्यता असते आणि चेहरा चांगला होण्याची तो काळा बनू लागतो. चेहऱ्यावर काळे डाग अधिक वाढू लागतात. पिंपल्स हे वारंवार येऊन आपला चेहरा खराब करून टाकतात म्हणूनच आपला चेहरा चांगला दिसण्यासाठी नैसर्गिक उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमची त्वचा तर चमकणार आहे पण त्याचबरोबर त्वचेवर आलेले काळे डाग, पिंपल्स सुद्धा निघून जाणार आहे .चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

हा उपाय अगदी साधा सोपा आणि घरगुती आहे. हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत ते पदार्थ आपण सहसा अनेकदा खात असतो त्या पदार्थाचे नाव आहे केळी. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिकलेली केळी घ्यायचे आहे आणि पिकलेल्या केळी मधील आतील पांढरा जो गर असतो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. केळीमध्ये विटामिन बी सिक्स विटामीन ए, विटामीन सी भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि यामुळे आपली त्वचा मुलायम होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे घटक असल्याने आपली त्वचा सुद्धा चांगली बनते आणि याचा आपल्या शरीराला सुद्धा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो.

बहुतेक वेळा चेहऱ्यावरील काळे डाग निर्माण झाल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर मृतपेशी साचून राहतात. या मृतपेशी दूर करण्यासाठी केळी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. केळीमध्ये अँटी एजिंग एजंट गुणधर्म असल्याने आपले वय सुद्धा कमी करण्याचे सामर्थ यामध्ये असते. केळीमध्ये सिली सिलीक एसिड असते जे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स दूर करण्यासाठी गुणकारी ठरते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला केळ्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आहे आणि त्यानंतर दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे ग्लिसरीन.

आपण अनेकदा आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो.ग्लिसरीन बाजारामध्ये मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन ते तीन थेंब ग्लिसरीन लागणार आहे,जे आपण केळ्याची पेस्ट बनवलेले आहेत या पेस्टमध्ये आपल्याला ग्लिसरीनचे काही थेंब टाकून हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आह. मिश्रण लावल्यानंतर अर्धा ते एक तास तसेच चेहऱ्यावर ठेवून स्वच्छ पाण्याने धुवायचे आहे.

या दरम्यान आपल्याला हलक्या हाताने मसाज सुद्धा करायचा आहे, यामुळे आपली त्वचा चमकदार तर दिसणार आहे पण त्याचबरोबर आपल्या चेहर्‍यावर जे काही मृतपेशी आहे त्या पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर आधी चेक करा नंतरच ग्लिसरीन चा वापर करा अन्यथा तुम्ही केळीची जी पेस्ट बनवलेली आहे ती सुद्धा तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता अशा पद्धतीने आपण घरच्या घरी चेहरा चमकण्यासाठी चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी काळे डाग दूर करण्यासाठी हा उपाय करू शकतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!