Home / आरोग्य / हा साधा घरगुती उपाय करा आणि मिळवा पालीपासून नेहमीसाठी सुटका….

हा साधा घरगुती उपाय करा आणि मिळवा पालीपासून नेहमीसाठी सुटका….

नमस्कार प्रिय वाचक हो,

तसे तर घर म्हटले की, घरात अनेक किटक असतात.परंतु पाल हे एक अशे कीटक आहे की,नाव ऐकल्याबरोबर आपल्याला किळसवाने वाटते.जवळपास सगळ्यांनाच पाल अंगावर पडली की घाम फुटतो, सोबतच स्वयंपाक घरात पाल असने खुप धोकादायक आहे.म्हणूनच या पालीला घरातून बाहेर हाकलने खुप गरजेचे आहे.

बाजारात यासाठी तर अनेक औषधी आहेत, पण त्या विषारी असल्याने त्यांच्या वापर करण्यावर काही मर्यादा येतात.
म्हणून आम्ही आपल्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, ज्याने पाल तर पळून जातीलच सोबत त्याचे काही दुष्परिणाम ही होणार नाही.

●यासाठी आपल्याला लागेल कापूस आणि सैनिटाइजर:-

सगळ्यात आधी आपण कापसाच्या गाठी बनवून घ्याव्यात आणि मग अशा ८-१० गाठ तैयार झाल्या की त्यांची माळा बनवून घ्यावी.कापसाच्या या गाठांना पाल खुप घाबरते.आता या तैयार झालेली माळ सैनिटाइजर मध्ये पूर्णपणे भिजवून घ्या आणि घरात ज्या ठिकाणी पाल येत असेल त्याभागात एखाद्या खिळ्याच्या सहाय्यानेती अटकवून द्या. यामध्ये असलेल्या सैनिटाइजर चा वास किमान महीनाभर राहतो.ज्यामुळे घरात पाल अजिबात येत नाही.आणि हा उपाय करतांना वापरलेले पदार्थ विषारी नसल्याने याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!