Home / आरोग्य / या पानांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे, जसे की वजन कमी करने,चमकदार त्वचा,बीपी, दृष्टी सुधारने…

या पानांचे सेवन केल्याने होतात अनेक फायदे, जसे की वजन कमी करने,चमकदार त्वचा,बीपी, दृष्टी सुधारने…

नमस्कार प्रिय वाचक हो.

हिरव्या भाज्यांचे सेवन करने हे शरीरसाठी खुप फायदेशीर मानले जाते. अशीच एक भाजी म्हणजे ‘अळू’ची पाने. या भाजीमध्ये शरीराला फायदेशीर अशे बरेच औषधी घटक असतात. या पानांची भाजी आणि भजी अशे दोन्ही खाद्य पदार्थ बनतात. शरीरातील अनेक विकार दूर करण्यासाठी या पानांचे सेवन केले जाते.

चला तर बघुया या पानांचे फायदे :-

१) या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन ए असतो, ज्यामुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
२)या पानांमध्ये विटामिन सी देखील असते,ज्यामुळे आपल्या शरीरावर झालेल्या जख्मा बऱ्या होतात, शरीरातील रोगप्रतिरोधक शक्ती वाढते, हिरड्यांचे आरोग्य सुधारते आणि सोबतच एनेमिया वर देखील ही पाने खुप फायदेशीर ठरतात.

३)या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात कैल्शियम असते. ज्यामुळे हाडांची समस्या दूर होते.
४)या पानांमुळे डोळ्यांची दृष्टी वाढते तसेच डोळ्यातील शुष्कपणा देखील कमी होतो.

५)या पानांमध्ये आयोडीन ही असतो ज्यामुळे थाइरोइड ग्रंथी च काम सुरळीत चालते.
६)या पानांमध्ये फाइबर चा समावेश असल्याने पाचनक्रिया व्यवस्थित होते आणि पोट साफ होण्यास मदत होते.परिणामस्वरूप वजन देखील कमी होते.

ही पाने वापरतांना पानांना योग्यरित्या साफ करून घ्या आणि ज्यांना या पानांची एलर्जी असेल त्यांनी ही पाने वापरु नका.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!