Home / जरा हटके / महिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव.! आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.

महिलांच्या केसांवरून जाणून घ्या त्यांचा स्वभाव.! आपल्याकडे वेगळे शास्त्र आहे त्यासाठी.

नमस्कार प्रिय वाचक हो,

आपल्याकडे वेगवेगळे शास्त्र आहे.या शास्त्राच्या माध्यमातून आपण अभ्यास करत असतो त्याच पैकी समुद्र शास्त्र हे ज्योतिष शास्त्रातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे. या शास्त्राच्या माध्यमातून आपण अनेक नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. समुद्र शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे मानवाच्या वेगवेगळ्या सवयीबद्दल आपल्याला माहिती प्राप्त करता येते त्याचबरोबर व्यक्तीच्या शरीरावरील वेगवेगळे अंग आहेत त्या अंगाबद्दल सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते म्हणूनच आज आपण आपल्या लेखामध्ये अशी एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्याने आपल्या ज्ञाना मध्ये नक्कीच वाढ होणार आहे चला तर मग त्या बद्दल..

तसे तर निसर्गाने आपल्या अशा काही गोष्टी प्रदान केलेल्या आहे ज्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होत असते परंतु आपले सौंदर्य अधिक चांगले बनवण्यासाठी केसांचा महत्त्वाचा वाटा आहे. जर आपल्या शरीरावर केस असतील तर आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होतेच पण त्याचबरोबर व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा वाढ होत असते. केसां बद्दल वेगवेगळी शास्त्र युक्त माहिती ज्योतिष शास्त्र आणि समृद्ध शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे आणि या केसांच्या साह्याने आपण व्यक्तीचा स्वभाव व्यक्तीची राहणीमान ,व्यक्तीचा दृष्टीकोन इत्यादी गुण आपण जाणून घेऊ शकतो. आज आपण केसांच्या संदर्भातच एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकदा आपण आजूबाजूला लांब केसांच्या महिला पाहत असतो.कुरळे केस असणाऱ्या महिला, छोटे केस असणाऱ्या महिला यांना पाहून आपण त्यांच्याकडे आकर्षित होत असतो. अनेकांना महिलांचे केसांचा रंग आवडत असतो आणि आपण महिलांच्या प्रेमामध्ये पडून जातो. आज आम्ही तुम्हाला जी माहिती सांगणार आहोत त्यामुळे तुम्ही अशा स्वभावा बद्दल सुद्धा जाणून घ्याल जेणेकरून लांब केस असणाऱ्या महिलेचा स्वभाव कसा असणार आहे हेसुद्धा आपल्याला कळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. कोणत्याही केसांच्या संदर्भात आपण एखाद्या महिलेच्या स्वभावाबद्दल कशाप्रकारे जाणून घेणार आहोत.

ज्या महिलांचे केस लांब असतात ती महिला सौभाग्यवती असते आणि त्याचबरोबर आपल्या पतीवर प्रेम करणारी असते,अशी महिला आपल्या व्यक्तींवर जिवापाड प्रेम करत असते व ती व्यक्ती माहेरची असू दे किंवा सासरची असू द्या. ज्या महिलांचे केस सोनेरी आणि कुरळे असतात अशा प्रकारच्या महिला साहसी आणि कड्क, शिस्त स्वभावाचे असतात. अशा प्रकारच्या महिला आपल्या पतीशी कठोर वागत असतात आणि त्यांना आपल्या सासरच्या व्यक्तींशी फारसे काही देणे घेणे नसते..

त्यानंतर आपण जाणून घेणार आहोत ज्या महिला केसांचा रंग भुरा असतो त्यांच्याबद्दल. अशाप्रकारचे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करत असतात. या महिलांना संगीत कला नाटक या क्षेत्रामध्ये आवड असते आणि आपल्या मनमोहक अदांनी त्या नेहमी प्रत्येकाचे मन जिंकत असतात आणि प्रत्येकाला अशा प्रकारच्या महिला हवेहवेसे वाटत असतात. त्यांचा स्वभाव हा अतिशय चांगला गोड असतो.

ज्या महिला चे केस अतिशय सोनेरी असतात अशा प्रकारच्या महिलांचे आयुष्य अल्पायुषी असते परंतु अशा प्रकारच्या महिला जेवढे आयुष्य जगतात तेवढे आयुष्यामध्ये स्वतःसाठी आणि इतरांसाठी खूप काही कार्य करून जातात त्यानंतर ज्या महिलांचे केस खांद्यापर्यंत असतात आणि पुढून पांढरे असतात अशा प्रकारच्या महिला हुकूम गाजवणारे असतात आणि आपल्या शासन आणि हुकुमा मुळे घरातील सर्व सदस्यांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात.

ज्या महिलांचा माथा फार मोठा आणि केस काळेभोर असतात अशा प्रकारच्या महिला सौंदर्या वर अतिशय खर्च करणारे असतात आणि मोठ्या मनाच्या सुद्धा असतात. सौंदर्याच्या बाबतीत या महिला कोणतीही तडजोड करत नाही. ज्या महिलांच्या केसामध्ये भोवरा असतो अशा प्रकारच्या महिला सामाजिक जीवनामध्ये खूप मोठे कार्य करत असत त्याचबरोबर या महिला संन्यासी सुद्धा बनतात. त्या महिलांच्या कानावर केसांमध्ये भोवरा असतो अशा प्रकारच्या महिला स्वभावाने चिडचिड असतात परंतु आपल्या केसांची तसेच मुलांची काळजी घेण्यासाठी या महिला नेहमी तत्पर असतात त्याच्या भविष्याबद्दल नेहमी जागृत असतात. ज्या महिलांच्या उजव्या खांद्याजवळ भोवरा असतो अशा प्रकारच्या महिला नेहमी सक्रिय असतात. या महिला आपल्या भविष्याबद्दल जागरूक असतात परंतु प्रत्येक कार्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे कार्य करत असतात. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे राहून त्यांना यश प्राप्त करण्यासाठी सहकार्य सुद्धा करत असतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!