Home / आरोग्य / किडनी लिव्हरच नव्हे तर पूर्ण ७२ हजार नसा मोकळ्या होतील, हजारो रुपये वाचवणार तुमचे..

किडनी लिव्हरच नव्हे तर पूर्ण ७२ हजार नसा मोकळ्या होतील, हजारो रुपये वाचवणार तुमचे..

नमस्कार प्रिय वाचक हो,

सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण वेगवेगळे औषधोपचार करत असतो किंवा अनेक काढे बनवून पीत असतो त्याच बरोबर काही जण अनेक औषधांचे सेवन करत असतात परंतु वारंवार औषधाचे सेवन केल्याने आपल्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. अनेकदा आपला आजार कमी होण्याऐवजी वाढू लागतो अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांची काळजी करत आहोत परंतु डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे पण त्या आधी जर आपण आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या माध्यमातून काही उपचार केले तरी ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात.

म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. या यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत तो अत्यंत सहज उपलब्ध होऊन जातो आणि त्या पदार्थापासून आपणास काढा बनवणार आहोत. चला तर मग जाणून घ्या त्याबद्दल..

आपल्यापैकी अनेकांना हृद्यासंदर्भातील समस्या असतात.हृद”यामध्ये ब्लॉ”क झाले तर त्यासाठी डॉक्टर आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला सुद्धा देतात कारण की हृदया”मध्ये ब्लॉ”केज झाले तर आपल्या हृद”याचे कार्य व्यवस्थित पार पडत नाही आणि यामुळे अनेकांना मृत्यू देखील होत असतो त्याच बरोबर ली” व्हर आपले कार्य व्यवस्थित पार पडत नाही. र”क्ता”मध्ये गा”ठी निर्माण होतात, चेहऱ्यावर पिं”पल्स, काळे डाग, वांग तयार होत असतात, अनेकांना श्वा”स घेण्यासाठी त्रास होत असतो, द”मा आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळे आजार झाल्यामुळे र”क्ता”ची कमतरता भासत असते, वारंवार थ”कवा येतो, काही केले तरी मन लागत नाही, नेहमी मर”गळ वाटत असते थोडे तरी चालले तरी अशक्तपणा जाणवत असतो त्याचबरोबर रक्तामध्ये लाल पेशी ची कमतरता वारंवार निर्माण होत असते आणि यामुळे अनेक आजार सुद्धा होत असतात. या सगळ्या समस्यांवर मात करण्यासाठी आज आपण एक उपाय करणार आहोत.

हा उपाय करण्यासाठी आपण एका फळाचा वापर करणार आहोत आणि हे फळ सध्या बाजारामध्ये आपल्याला सहज रित्या उपलब्ध होऊन जाते. या फळाचे नाव आहे डाळिंब. डाळिंब आयुर्वेदिक शास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाचे फळ आहे. या फळाचे असे काही औषधी गुणधर्म आहेत ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या चूटकी सारख्या नष्ट होऊन जातात परंतु हा उपाय करण्यासाठी आज आपण डाळिंबाच्या सालीचा वापर करणार आहोत. या मध्ये सुद्धा असे काही औषधी घटक असतात जे आपल्या साठी रामबाण ठरतात.

डाळिंब हे फळ एंटीऑक्सीडेंट म्हणून ओळखले जाते यामुळे आपल्या शरीरामध्ये जे काही विषारी घटक असतात ते संपूर्णपणे बाहेर पडण्यासाठी मदत असते त्याचबरोबर या डाळिंबाच्या सालीमध्ये मिथेनील नावाचे घटक असते जे आपल्या शरीराला अत्यंत गरजेचे असते. या घटकामुळे आपले र”क्त प्रवाहित राहते यामध्ये कोणतेही ब्लॉ”केज निर्माण होत नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर तीन ते चार तुकडे डाळिंबाच्या सालीचे तुकडे टाकायचे आहे. आता हे आपल्यालाही मिश्रण व्यवस्थित उकळू द्यायचे आहे जेणेकरून पाण्यामध्ये डाळिंबाच्या सालीचा पूर्णपणे अर्क उतरून या पाण्याचा रंग बदलून जाईल त्यानंतर आपल्याला गाळणीच्या सहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचे आहे.हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला अर्धा लिंबू रस आणि एक चमचा मध मिक्स करायचे आहे.

आता हे सगळे मिक्स मिश्रण एकजीव करून आपल्याला या कार्याचे सेवन करायचे आहे. हा उपाय आपण आठ दिवस जरी केला तरी आपल्या शरीरातील अनेक समस्या पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे त्याचबरोबर या काढ्यामध्ये गुणधर्म अँटी सेप्टिक ,अँटी फंगल असल्याने जर तुम्हाला सर्दी, खोकला ,ताप आला असेल तर अशा वेळेस उद्या तुम्ही या काढाचे सेवन करू शकता म्हणून हा काढा नक्कीच सेवन करा आणि आपले आरोग्य जपा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!