Home / आरोग्य / “आयुर्वेदातील सर्वात ताकतीच्या बिया शरीरातील वि’षारी घटक बाहेर करून संपूर्ण शरीर स्वच्छ करतात, वजन कमी..

“आयुर्वेदातील सर्वात ताकतीच्या बिया शरीरातील वि’षारी घटक बाहेर करून संपूर्ण शरीर स्वच्छ करतात, वजन कमी..

आजच्या लेखामध्ये आज आपण असा एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय केल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत ते संपूर्ण बाहेर पडणार आहेत. आपले शरीर पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी मदत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण काही बियांचा वापर करणार आहोत आणि या बिया आपल्या शरीरासाठी वरदान ठरणार आहेत.

या बियांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत मोलाचे स्थान देण्यात आलेले आहे. या बियांच्या वापराने आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होणार आहे. जर तुम्हाला कि”डनी संदर्भातील आजार असतील, लि”व्हर संदर्भातील आजार असतील, पचनक्रिया सुरळीत नसेल,तुम्हाला फु”फ्फुसां”चा त्रास असेल, श्वा”स घेण्यास त्रास होत असेल यासारख्या अनेक समस्या वर या बिया रामबाण औषधी ठरतात.

या बियांमुळे ता”प ,मले”रिया, डेंगू ज्यांना झालेला आहे त्यांनी जर या बियांचा वापर केला तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर या सगळ्या समस्यांमुळे आपल्या शरीरामध्ये जी घाण साचलेली आहे ती घाण सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होते. चला तर मग जाणून घेऊया या उपाय याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला ज्या बिया वापरायचे आहेत त्या बिया चे नाव आहे कुळीद. कुळीद हे एक कडधान्य स्वरूपामध्ये उपलब्ध असणारे बी आहे आणि याचा वापर अनेक आजारांवर केला जातो. अनेक ठिकाणी या बियांचा उपयोग नाश्ता करण्यासाठी सुध्दा वापर केला जातो. हे कडधान्य असून या कडधान्याचा उपयोग गावी खूप मोठ्या प्रमाणात केला जातो पण शहराकडे याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.

जर हे कडधान्ये आपण नेहमी आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले तर आपल्या शरीरामध्ये जर अतिरिक्त चर”बी जमा झाली असेल आणि त्यामुळे लठ्ठप”णा सारखे आजार निर्माण होत असेल तर हे ल”ठ्ठप”णा कमी करण्यासाठी सुद्धा कुळीद मदत करत असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये कुळीद घ्यायचे आहे आणि हे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे त्यानंतर हे कुळीत आपल्याला पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवायचे आहे जेणेकरून आपण सकाळी यांचा वापर करू शकतो.सकाळी उठल्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये हे कुळीद टाकुन चांगल्या पद्धतीने उकळून करून घ्यायचे आहे. पाणी आपल्याला बदली करायचे नाही त्याच पाण्यामध्ये आपल्याला उकळायचे आहे.

आता पाण्याचा रंग सुद्धा बदलल्यावर आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचे आहे आणि त्याचे जे पाणी आहे ते आपल्याला प्यायचं आहे यालाच आपण काढा असे म्हणतो आणि उरलेले जे कडधान्य आहे ते आपल्याला नाश्त्यामध्ये उकळून खायचे आहे. या काढामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात यामुळे आपल्या कि”डनी ची स्वच्छता सुद्धा होते.जर आपल्या कि*ड”नीमध्ये कोणतेही विषारी घटक असतील तर या काढ्याच्या सेवनाने विषारी घटक बाहेर पडण्यासाठी मदत होत असतात त्याच बरोबर अनेकांना कॅल्शियमचा मुत”ख”डा असतो हा मु”तख”डा विरघळण्यासाठी सुद्धा हा काढा मदत करतो. ज्या व्यक्तींना मु”तख”डा नाही अशा व्यक्तीने सुद्धा या कार्याचा समावेश दैनंदिन जीवनात करायचा आहे.

हा काढा आपल्याला सकाळी उपाशीपोटी प्यायचा आहे त्याचबरोबर जर आपली लि”व्हर चे फंक्शन योग्यरीत्या काम करत नसेल तर अशा वेळी हा काढा रामबाण उपाय ठरतो.हा काढा प्यायल्याने आपले लि”व्हर चे कार्य उत्तम होते. आणि अशावेळी जेव्हा आपल्या शरीरामध्ये का”वीळ होते तेव्हा डॉक्टर कडून आपल्याला हा काढा प्यायचा सल्ला दिला जातो त्याच बरोबर अनेकांना डेंगू, मले”रिया, असे वेगवेगळे ताप होत असतात अशा वेळी सुद्धा जर आपण हा काढा सेवन केल्याने आपल्या थकवा कमी होतो पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये र”क्त पेशी कमी झालेले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे ,रोगप्रतिकारशक्‍ती वाढविण्यासाठी हा काढा अत्यंत लाभदायी ठरतो.

आपल्यापैकी अनेक जण वाढणाऱ्या वजनामुळे त्रस्त असतात अशावेळी तुम्ही जर हे कुळीद नाश्त्यामध्ये नियमितपणे खाल्ल्यास तुम्हाला लवकर फरक पडेल कारण की या कुळीथ मध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते आणि यामुळे आपले पोट सुद्धा स्वच्छ होते आणि पोटातील वि’षारी घटक सुद्धा बाहेर पडण्यासाठी मदत होऊन आपले वजन नियंत्रणात राहते कारण की कुळीथ मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये फॅट असते आणि जास्त चोथा असतो त्यामुळे आपले वजन फारसे काही वाढत नाही.

अशाप्रकारे आपण आठ दिवस हा उपाय केला तर तुमच्या शरीरातील संपूर्ण स’मस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे म्हणून हा उपाय आवश्य करा आणि आपले आरोग्य चांगले राखा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!