Home / आरोग्य / आपल्यासाठी एक असा ड्रिंक त्यामुळे अनेक रोगांपासून सुटका होईल.. नक्की वाचा.

आपल्यासाठी एक असा ड्रिंक त्यामुळे अनेक रोगांपासून सुटका होईल.. नक्की वाचा.

आज आम्ही आपल्यासाठी एक असा ड्रिंक घेऊन आलो आहेत, जे घेतल्याने आपल्याला शरीराला अनेक फायदे होतील. जसे की शरीरातील रक्त साफ होते, लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होतो,अपचनाची समस्या दूर होते, कमजोरी, चक्कर येणे यासारख्या समस्या दूर होतात.यासोबतच किडनीचा त्रास, पित्ताचा त्रास आणि वायरल इन्फेक्शन ही बरे होतात.

● या ज्यूस साठी लागणारी सामग्री :-

१) एक मुठ्ठी पुदिन्याची पाने. २)कोथिंबीर ची एक मुठ्ठी पाने.
३)एक पिकलेला टमाटर. ४)कढीपत्त्याची पाने.
५)काळी मिरी ६)एका बोटा एवढा आल्याचा किस

● कृती :-
आता हे सर्व पदार्थ मिक्सर मध्ये बारीक करून घ्या आणि गाळणीने ते गाळून घ्या.गाळतांना त्यामध्ये पाणी मिळवा. त्यानंतर आपण जर हा उपाय हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये घेत असाल तर याला हल्के गर्म करून घ्या.पण जर उन्हाळ्यात घेत असाल तर गरम करु नये.जर आपल्याला यामध्ये गोडपणा हवे असेल तर खडी साखर बारीक करून आणि एक चुटकी काळा मीठ यामध्ये मिसळून घ्या.

यानंतर हे ज्यूस आठवड्यातून ३ दिवस घ्या व पचनाच्या सर्व समस्या, वायरल इंफेक्शनस आणि पित्तापासून सुटका मिळवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!