Home / आरोग्य / हा एक पदार्थ घरात ठेवा मच्छर आसपासही फिरकणार नाहीत, डेंग्यू घरगुती उपाय.!

हा एक पदार्थ घरात ठेवा मच्छर आसपासही फिरकणार नाहीत, डेंग्यू घरगुती उपाय.!

नमस्कार वाचक हो,

सध्या पावसाळा हा ऋतू आहे आणि या ऋतूमध्ये मच्छर डास आणि कीटकांची पैदास होत असते. त्यामुळे डेंग्यू मलेरिया हे जीवघेणे आजार आपल्याला होऊ शकतात. मच्छरांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपण विविध केमिकल्स गुड नाईट कॉइल्स वापरतो. आणि हे आपल्याला व घरातील लहान मुलांसाठी खूप हानिकारक आहे. यामध्ये विषारी घटक असतात ते आपल्या शरीरासाठी घातक असतात.

आणि आपण एक कॉलेज वापरतो ते 100 सिग्नलच्या धूरां इतकं प्रदूषण करत असते. मी दोन घरगुती उपाय घेऊन आलो आहे कोणताही याचा साईड इफेक्ट नाही. पहिला उपाय आहे तो पाच मिनिटात तुमच्या घरातील मच्छर पळवू शकतो. आणि दुसरा उपाय आहे त्याने मच्छर रात्रभर येऊ शकत नाही.

या उपाय साठी आपण तेज पान वापरणार आहोत. तेज पत्ता तेजपान आपण ज्याला म्हणतो तो पदार्थाचा स्वाद वाढवण्यासाठी हा एक मसाल्याचा एक घटक आहे. आणि हाच पदार्थ आपण आज मच्छर घालवण्यासाठी वापरणार आहोत. आपल्याला दोन ते तीन तेज पानं घेऊन ठेवायचा आहे. दुसरी गोष्ट आपल्याला लागणार आहे ते म्हणजे निमतेल. कडुलिंबाचे तेल आहे आणि हे तेल आपल्याला आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध होतं. हे नीम तेल आपल्याला दोन चमचे आवश्यक आहे. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे कापूर. पूजेसाठी वापरतो तो कापूर.

एका वाटीमध्ये दोन चमचे निमतेल घ्यायचे आहे. आणि अर्धा चमचा कापराची पूड घ्यायची आहे. ति या नीम तेलामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आणि कापसाच्या साहाय्याने हे तेल तेज पानावरती लावायचे आहे. नंतर हे तेच पण आपल्याला काडी पेटी च्या सहाय्याने पेटवायचे आहे. त्या मधून जो धूर निघतो त्यामुळे आपल्या आसपास चे जे डास मच्छर कीटक असतील ते निघून जातात.

आणि दुसरा उपाय म्हणजे आपल्याला एक दिवस घ्यायचा आहे. आणि नीम तेल व कापूर एकत्र करून या दिव्यात टाकायचा आहे आणि वाद काढून ती वात पेटवायची आहे. रात्री झोपल्यानंतर हा दिवा पेटवायचा आहे. साधारण तो अर्धा ते एक तास चालेल इतका तेल आपल्याला त्याच्या मध्ये टाकायचा आहे. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हा दिवसभर एक तास आपण जवळ दिला तर आपल्या घरात कोणतेही मच्छर कीटक प्रवेश करू शकणार नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!