Home / आरोग्य / गुलाब पाणीबरोबर गुलाबाच्या फुलाचे हे ही आहेत फायदे, आरोग्यासाठी आहे खूप चांगले.

गुलाब पाणीबरोबर गुलाबाच्या फुलाचे हे ही आहेत फायदे, आरोग्यासाठी आहे खूप चांगले.

नमस्कार प्रिय वाचक हो. माहिती १००% उपयोगी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा..

फुलांचा राजा गुलाब. आपल्या घराच्या बागेमध्ये, गच्चीमध्ये आवारात कुठेही शोभेसाठी आपण गुलाबाची लागवड करू शकतो. गुलाबाचे फुल आकर्षक आणि सुगंधी असते. पण गुलाब फक्त शोभेसाठीच वापरतात का? तर नाही. याचे अनेक आयुर्वेदिक फायदे देखील आहेत. देशी गुलाबापासून गुलाबजल, गुलकंद आणि सरबत यांसारखे पदार्थ बनवले जातात.

गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्याची पावडर केली जाते व त्याचा खूप उपयोग देखील होतो. वेगवेगळ्या प्रकारे बनवलेल्या गुलकंदचा वापर आयुर्वेदात औषध म्हणून सांगितला आहे. गुलकंदांमध्ये Vit.E, Vit.C आणि Vit.B मोठ्या प्रमाणात असतात.

आपल्याला जर छातीत धडधड होत असेल, सतत घा’बरल्या सारख वाटत असेल किंवा खूप घाम येत असेल तर तुम्ही गुलकंदांचे किंवा गुलाब पाकळ्यांचे से’वन करू शकता. जेवणानंतर अर्ध्या तासाने एक चमचा गुलकंद किंवा अर्धा चमचा गुलाब पाकळ्यांची पावडर खाल्ल्याने हृदय मजबूत बनते व इतर हृदयसं’बंधी स’मस्या दूर होतात. केस गळतीची स’मस्या असेल किंवा केस तुटत असतील तर गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेले तेल या सर्व समस्यांवर कारगर उपाय आहे.

यासाठी १०० ग्राम गुलाब तेलाच्या पाकळ्या व ४०० मिली खोबरेल तेल यांचं मिश्रण एका काचेच्या बाटलीमध्ये ७-८ दिवस उन्हात ठेवावे. नंतत ते मिश्रण गाळून घ्यावे. अंघोळीच्या आधी अर्धा तास या तेलाने केसांची व केसांच्या मुळांची मालिश करावी. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा करावा.

ज्यांचे पोट साफ होत नाही, अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये एक गुलकंद घ्यावे. तुमच्या पोटसं’बंधीच्या स’मस्या म्हणजेच बद्धकोष्ठ, अपचन लगेच दूर होतील. गुलाबामुळे डोळ्यांची दृष्टी देखील ठीक होते. बऱ्याच लोकांच्या खोकल्यातुन, नाकातून, लघवीद्वारे किंवा संडासद्वारे सुद्धा खूप रक्त पडते, याला रक्तपित्त म्हणतात.
अशा व्यक्तींनी गुलकंद किंवा गुलाबाच्या पाकळ्यांच्या पावडरचे सेवन केल्यास फायदा होतो. अनेकांना सतत तहान लागणे, घसा कोरडा होणे किंवा तळपायाची त्वचा जळण्याची समस्या उद्भवते. अशा व्यक्तींनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा गुलाब पावडर रात्री भिजायला घालावी. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मिश्रण गाळून घ्यावे. त्याचे दोन भाग करावे व एका ग्लासमध्ये खडीसाखर घालून प्यावे तर उर्वरित मिश्रणाने तळहात व तळपायाची मालिश करावी.

मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी सकाळ-संध्याकाळच्या जेवनांनंतर दोन चमचे गुलकंद खाल्यास आराम पडतो. महिलांच्या कठीण दिवसांत किंवा मा-सिक पा-ळीमध्ये त्रा’स होत असल्यास एक ग्लास पाण्यात एक चमचा गुलाब पानांची पावडर दिवसातून एक वेळा घेतल्याने या सर्व स’मस्या दूर होतील. लघवीला त्रा’स होत असल्यास सकाळी व संध्याकाळी जेवणाआधी गुलाब सरबत घेतल्यास आराम पडतो.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!