Home / अध्यात्म / या वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….

या वनस्पती ची ४ पाने खा आणि पोट दुखी,गैस ,मुतखडा यांसारख्या अनेक समस्येपासून मिळवा सुटका….

नमस्कार प्रिय वाचक हो,

सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पित्ताचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच झालेला आहे, यावर काही घरगुती आणि सोपे उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सहज व सोपे उपाय करून आपण पित्ताच उपचार करु शकतो.पित्तामुळे एसिडिटी, डोकेदुःखी अशा अनेक तक्रारी होत असतात.

● पित्त वाढण्याची काही प्रमुख कारणे :-
१)तेलकट, मसालेदार, आंबट, खारट या पदार्थांचे वारंवार सेवन करने.
२)चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स मोठ्या प्रमाणात घेणे.

३)तंबाखू, सिगारेट, गुटखा,मद्यपान यांच्या सेवनामुळे.
४)अतिजागरण हे सर्वात मोठे कारण आहे.
५)जेवणाची वेळ नियमित नसने.

● पित्त वर घरगुती उपाय :-
यावर उपाय म्हणून आपल्याला एक आयुर्वेदिक वनस्पती लागणार आहे.ही वनस्पती आपल्याला रसत्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात सापडेल.या वनस्पतीला पांढरे आणि लाल तुरे असलेली फूल असतात.या वनस्पती चे पान,फूल,मुळे सर्व काही उपयोगी आहे. ज्या लोकांना पोटामध्ये गैस होते, पोट दुखते त्यांनी सकाळी उठल्याबरोबर याची चार पान खा. आपण ही पान रात्री देखिल खाऊ शकता.

या वनस्पती चे ४ पेक्षा जास्त पाने खाऊ नये, नाहीतर आपल्याला संडास लागण्यासारखे साइड इफेक्ट्स होऊ शकतात.आपण या वनस्पतीच्या मुळांना चावून चावून त्याचे रस काढून घ्यावे आणि ते रस पिऊन घ्यावे.यामुळे पोटाचे सर्व विकार दूर होतील.या वनस्पतीच्या बियांचे सेवन केल्यास मुतखडा सारख्या गंभीर समस्या ही बऱ्या होतात.

अशा या वनस्पतीच्या पान, बीयांचे सेवन केल्याने पोटातील अनेक विकार दूर होतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!