Home / आरोग्य / १ चमचा मोहरीच्या वापराआणि मिळवा पावसाळ्यात होणाऱ्या त्वचारोगांपासून सुटका.

१ चमचा मोहरीच्या वापराआणि मिळवा पावसाळ्यात होणाऱ्या त्वचारोगांपासून सुटका.

गजकर्ण हा एक संसर्गजन्य त्वचारोग आहे.या रोगामध्ये शरीराच्या ज्या भागावर हा रोग होतो तिथे बुर्शी वाढते.या रोगामध्ये साधरणतः त्वचेवर पांढऱ्या रंगाची बुर्शी, गुलाबी लालसर चट्टे किंवा त्वचा काळपट खरखरीत होते.

हा रोग साधारणपणे उन्हाळ्यात खुप घाम येणाऱ्या जागेवर किंवा पावसाळ्यात ओलसर कपडे घातल्याने होते.या रोगाची लागवड कानामागे, केसांवर किंवा मांड्यांच्या आतिल भागात होते.जर वेळीच यावर उपचार नाही घेतले तर हा रोग आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतो. म्हणून आम्ही आपल्यासाठी एक असा घरगुती उपाय घेऊन आलो आहोत, जे केल्याने हा रोग मुळापासून संपेल.

गजकर्ण वर उपाय म्हणून आपण मोहरी चा वापर करणार आहोत. साधारण २ चमचे मोहरी आपल्याला लागेल.मोहरी घेतांना ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यावी. मोहरी मध्ये गजकर्ण वर फायदेशीर अशे अनेक घटक असतात. जसे की कॅरोटोनाइट्स, फिलोनिक्स, ग्लूकोज सिनोलेट्स यांसारखे अनेक केमिकल मोहरी मध्ये असतत. जे आपल्या त्वचेला अनेक रोगांपासून वाचवतात.

२ चमचे मोहरी घेऊन सर्वात आधी त्याची बारीक पूड करून घ्यावी.यानंतर त्यामध्ये पेस्ट तैयार होईल एवढे पाणी टाकावे व पेस्ट तैयार करून घ्यावी. गजकर्ण झालेल्या जागेवर पेस्ट लावण्याआधी ती जागा कोमट पाणीने स्वच्छ धुवून घ्यावी. स्वच्छ केल्यावर त्या भागावर पेस्ट लावावी. साधारणपणे १ तास पेस्ट लावून ठेवावी. १ तासानंतर पुन्हा कोमट पाण्याने ती जागा स्वच्छ करून घ्यावी.

गजकर्ण पासून सुटका मिळवण्यासाठी किमान ७ दिवस हा प्रयोग करावा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!