Home / ठळक बातम्या / ४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल..

४० हजार रुपये आईचे होते त्यानंतर जे घडले ते खेळाच्या व्यसनामुळे, पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू येईल..

नमस्कार प्रिय वाचक हो,

सध्याच्या काळात ऑनलाइन गेम खेळणे साधारण गोष्ट झालेली आहे,विशेष करून लॉक डाऊन च्या काळामध्ये प्रत्येक जण आपला जास्तीत जास्त वेळ इंटरनेटवर व्यतीत करत आहे परंतु मुलांसाठी ही सवय जास्त काळ इंटरनेटवर वेळ घालवणे चांगली नाही. लहान मुलांना ऑनलाइन गेम खेळण्याची सवय लागली तर भविष्याच्या दृष्टिकोनातून ही सवय त्यांच्यासाठी घातक ठरू शकते.

दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडत आहे आणि त्या घटनांमध्ये आपण अनेकदा आपले मत सुद्धा व्यक्त करत आहोत. अशीच एक घटना सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे एका १३ वर्षीय मुलाने ऑनलाइन गेम खेळायची सवय लागली होती आणि या सवयीमुळे त्याने चाळीस हजार रुपये खर्च केले आणि हे चाळीस हजार रुपये त्याच्या आईचे होते त्यानंतर जे घडले ते पाहून सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले… चला तर मग जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे त्याबद्दल…

मध्यप्रदेश छतरपुर मध्ये एक हैराण करणारी घटना समोर आलेली आहे. ऑनलाइन गेम खेळण्याच्या प्रकरणांमध्ये ४० हजार रुपये घालवलेले एका १३ वर्षीय मुलाने फाशी लावून आ-त्मह’त्या केली. पोलीस उप अधीक्षक डीएसपी यांनी सांगितले की सहावी इयत्ता मध्ये शिकणारा हा विद्यार्थी असुन याने शुक्रवारच्या दिवशी दुपारी आपल्या राहत्याघरी फाशी लावून आ’त्मह’त्या केली आणि घटनास्थळी आ’त्मह’त्या केल्यानंतर एक सु’साईड नोट सुद्धा सोडली आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिले होते ….
त्यांनी सांगितले की सुसाईड नोटमध्ये विद्यार्थ्यांनी लिहले की त्याने आईचा बँक खात्यांमधील चाळीस हजार रुपये काढले आणि या पैशाला “फ्री फायर गेम ” मध्ये खर्च केले. विद्यार्थिने आपल्या आईची माफी मागत पुढे लिहले की या कारणांमुळे तो आ’त्मह’त्या करत आहे.

आई वडील नव्हते घरी.
पोलिसांनी सांगितले की मुलाने जेव्हा हे पाऊल उचलले तेव्हा त्याचे आई वडील घरी नव्हते. विद्यार्थ्यांची आई मध्यप्रदेश मधील एका आरोग्य विभागामध्ये नर्स आहे आणि घटनेच्या वेळी आई हॉस्पिटलमध्ये उपस्थित होती. त्यांनी सांगितले की, पैश्याच्या ट्रान्स्फर संदर्भात आईला फोन वर एक मेसेज सुद्धा आला होता त्यानंतर विद्यार्थ्यांच्या आईने याबद्दल मुलाला याबाबतीत ओरडले सुद्धा होते. यामुळे मुलाने स्वतःला आपल्या रूममध्ये बंद करून घेतले होते. काही वेळानंतर त्याची मोठी बहीण रूम जवळ पोहोचली तर रूम आतून बंद होता आणि याची सूचना आपल्या आई-वडिलांना दिली.

पंख्याला लटकलेला सापडला श’व.
त्यांनी सांगितले की, घराच्या दरवाजाला तोडल्यानंतर मुलगा पंख्याला लटकलेला दिसला. यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ढाना कस्बे मध्ये सुद्धा असेच एक प्रकरण समोर आले होते. एका वडिलांनी फ्री फायर गेम चे व्य’सन लागल्यामुळे आपल्या मुलाचा मोबाईल काढून घेतला होता तेव्हा बारा वर्षाच्या विद्यार्थ्याने फाशी लावूनआ’त्मह’त्या करण्याचा प्रयत्न केला.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!