Home / आरोग्य / शौच साफ होण्यासाठी तीन सोपे उपाय, आयुष्यभर पोट साफ होईल.!

शौच साफ होण्यासाठी तीन सोपे उपाय, आयुष्यभर पोट साफ होईल.!

आयुर्वेदातील महत्त्वाच्या तीन उपायांपैकी कोणताही एक उपाय नक्की करा आतड्यांची कार्यशक्ती वाढते. कितीही जुनाट बद्धकोष्टता त्याची समस्या आहे ती संपुष्टात येईल. असे अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे या उपायाचा कसलाही साईड इफेक्ट होत नाही. या उपायाने तुमची पचनशक्ती दुपटीने वाढणार आहे. बऱ्याच वेळेला भूक न लागता अशा व्यक्ती जेवण करतात त्या व्यक्तींना भूक चांगल्या प्रकारे कडकडून लागेल. तसेच आतड्यांमध्ये जी जुनाट घाण आहे ती पूर्णपणे बाहेर पडेल.

आणि बरेच नाना पोटामध्ये जंत होण्याची समस्या असते आणि खास करून लहान मुलांना जंत होतात या ही समस्या कमी होतील. आणि तुमचं पोट ही चांगल्या रितीने साफ होईल. असंख्य व्यक्तींना पोट न साफ होण्याची समस्या असते त्यामुळे मुळव्याध, रक्त बिघडणे, त्वचेच्या समस्या उद्भवतात. डोळ्याचे कार्य शक्ती कमी होते. वारंवार डोके दुखते असे आजार पोट न साफ झाल्यामुळे होतात. बऱ्याच व्यक्तींचे पोट साफ होत नसल्यामुळे त्यांचे दिवसभर कशात लक्ष लागत नाही.

भाकरी ही आपल्या उपायासाठी अत्यंत रामबाणाचे काम करते. ही जी भाकरी आहे ती ज्वारीची आहे ज्वारी सर्वत्र उपलब्ध असते. ज्वारी ही अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असतं. हे पाचन शक्ती वाढवतो या स्वारीचे एक वैशिष्ट्य आहे हे ग्लूटेन फ्री आहे. म्हणजे यात ग्लुटेन असा कोणताच पदार्थ नाही ग्लुटेन हा चिकट पदार्थ आहे. गहू तोंडात टाकल्यानंतर चिकटपणा जाणवतो तसं ज्वारी तोंडात टाकल्यानंतर चिकटपणा जाणवत नाही. गहू खाल्ल्यामुळे व्यक्तींचे पोट जास्त साफ होत नाही.

ज्वारी का तुमचे खोटे ही नीट साफ होईल यासाठी म्हणून आपल्याला ज्वारी लागणार आहे. नंतर या भाकरी सोबत ची भाजी खायची आहे ती आहे पालकाची भाजी. पालक मध्ये भरपूर प्रमाणात फायबर युक्त पदार्थ असतात. फायबर युक्त पदार्थ पाचनशक्ती वाढवतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीला पालक भाजी खायला सांगितले जाते. ही पालक भाजी खाताना आपल्याला या मध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. अशी ही भाजी आणि भाकरी दिवसातून एक वेळेस खायची आहे. असा उपाय केल्याने तुमचे पोट साफ होईल. आतड्यांची कार्यशक्ती वाढेल. हा उपाय सलग आपणाला चौदा दिवस करायचं आहे.

यानंतर पुढचा उपाय करायचा आहे तो म्हणजे एरंडेल तेल प्रत्येक व्यक्तीला एरंडेल तेल हे उपलब्ध होतं. एरंडेल तेल पोटाच्या समस्यांसाठी अत्यंत लाभदायक ठरतं. एरंडेल तेल मोठ्या व्यक्तीने दोन चमचे घ्यायचे आहे. आणि लहान मुलांना एक चमच्या. हे तेल घेतल्यानंतर आपणास गरम पाणी प्यायचे आहे. सकाळी उठल्यानंतर पोट नक्कीच साफ होईल एरंडेल तेल हे पोटाच्या समस्यांसाठी गुणकारी मानले जातं.

पुढच्या उपायासाठी आपल्याला लागणार आहे खोबरेल तेल. खोबरेल तेल जे आपण खातो ते या उपायासाठी लागणार आहे. अशा व्यक्तींना जंतू होतात पोटाच्या बाजूला दुखते अशा व्यक्तींनी खोबरेल तेल पिल्याने या समस्या नष्ट होतात. या उपायासाठी आपल्याला पंधरा Ml तेल झोपताना करायचे आहे व त्याचा वरून गरम पाणी प्यायचे आहे. कसा उपाय आठवड्यातून तुम्ही दोन ते तीन वेळेस करू शकतात.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!