Home / आरोग्य / सर्वत्र मिळणारे हे एक फळ कसलाही मूळव्याध संपवते, पोटातील घाण बाहेर..!

सर्वत्र मिळणारे हे एक फळ कसलाही मूळव्याध संपवते, पोटातील घाण बाहेर..!

फक्त एक फळ मी सांगतो त्या पद्धतीने खा कसलाही मूळव्याध कायमचा बरा होतो. मग तो रक्ती मूळव्याध असो किंवा कोंब मूळव्याध असो. सर्व प्रकारच्या मुळव्याधासाठी हा उपाय रामबाण असून फक्त एक वेळेस करा. तर आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तीने जर ऑपरेशन केले असेल तर तो पून्हा होतो कारण मूळव्याध हा पूर्णपणे पचनाशी निगडित आहे. पचन चांगले झाले तर मुळव्याध होणार नाही. पचन बिघडले तर मुळव्याध नक्कीच होतो.

ज्या व्यक्तींचे पचन संस्था चांगली त्या व्यक्तींना मुळव्याद कधीच होत नाही. हे पचन चांगलं होण्यासाठी आपल्या आहारात तंतूमय पदार्थ चांगले असायला हवे. कच्च्या भाज्या, सॅलड, फळे, मोड आलेली कडधान्ये, शेंगदाणे, सुकामेवा हे तंतुमय पदार्थ आहेत. पोट साफ होण्यासाठी या पदार्थांची आवश्यकता खूप कमी प्रमाणात लागते. साधारणता दिवसभरात पंचवीस ते पस्तीस ग्रॅम हे आहारात असणे आवश्यक असते. ज्यांना मुळव्याध असेल किंवा भविष्यात मुळव्याध होऊ नये असं वाटत असेल तर या तंतूमय पदार्थांचा आहारात समावेश करावा.

रोज संध्याकाळी झोपण्याआधी कच्चे शेंगदाणे मुठभर चाऊन खावे व त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होते. या उपायांमुळे पोटातील अल्सर कमी होतो भक भक कमी होते. पोट थंड पडतं कफ जळून जातो. पोटाच्या सर्व तक्रारी कमी होतात.

या उपायासाठी चे फळ लागणार आहे ते आपल्याला सहज उपलब्ध होते ते फळ कोणते ते कसे वापरायचे किंवा उणिवा करायचे किंवा नाही याचे जी पथ्य आहेत या सर्व बाबी तुम्हाला सांगणार आहे. या फळाचे नाव निरंजन फळ आहे हे फळ अतिशय गुणकारी आहे. आपल्याला या उपायासाठी साधारणतः सात फळे लागणार आहे. हा उपाय आपण सलग सात दिवस करायचा आहे.

एक वेळेचा उपायासाठी एक फळ घ्यायचे आहे साधारणता एक वाटी पाणी घ्यावे या पाण्यामध्ये ही फळे स्वच्छ धुऊन रात्री भिजत घालायचे आहे. हे फळ पाणी शोषण स्पंज सारखे मोठ्या आकारात तयार होते. हे भिजलेले फळ या पाण्यात कुस्करून घ्यायचे आहे. व यातील बी बाजूला काढून टाकायचा आहे. यातील फळ आणि हे पाणी सर्वच आपल्याला सेवन करायचे आहे. आणि यावर ती आपल्याला कोमट पाणी प्यायचं आहे.

याला कोणताही साईड इफेक्ट आहे फक्त पत्य आहे ती पाळायला पाहिजेत. हा उपाय चालू असताना दूध पूर्णपणे वर्ज करावे. त्याचप्रमाणे चहा-कॉफी अजिबात घेऊ नये. हा उपाय रोज सकाळी उपाशी पोटी करायचा आहे. आणि त्यावर अर्धा तास कोणताही पदार्थ खायचा नाही.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!