Home / आरोग्य / लघवीची जळजळ थांबेल पित्त वाढणार नाही मुतखडा फुटून बाहेर निघेल‌, ही मुळी उकळून प्या.!

लघवीची जळजळ थांबेल पित्त वाढणार नाही मुतखडा फुटून बाहेर निघेल‌, ही मुळी उकळून प्या.!

आपले स्वागत आहे..

वारंवार पित्ताचा त्रास होत असेल जळजळ होत असेल किंवा मुतखड्याचा त्रास जाणवत असेल तर करा हा घरगुती उपाय. आपल्या परिसरात आढळणाऱ्या मुळीच चा वापर करून पित्ताच्या समस्या आणि किडनी संबंधीच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी घरगुती केलेला उपाय आहे.

आपल्यापैकी अनेकांना पित्ताचे समस्या वारंवार उद्भवत असते. किंवा किडनीमध्ये वारंवार लहानात आकाराचे मूतखडे तयार होत असतात. या समस्यांसाठी गोळ्या औषधे घेतल्यानंतर तात्पुरता आराम वाटतो पण नंतर या समस्या उद्भवतात. अशा प्रकारच्या समस्यांचे निदान आयुर्वेदामध्ये नक्की सापडते. गुणकारी अशा एका वनस्पतीच्या मुळाची आपण पावडर वापरणार आहोत. तिचे नाव आहे अनंत मूळ पावडर.

सर्वात समस्यांसाठी अनंत मूळ पावडर अत्यंत उपयुक्त आहे. एक चमचा अनंतमूळ पावडर एका छोट्या भांड्यामध्ये घ्यायची आहे. यानंतर आपल्याला आवश्यक आहे जिरेपूड. जिरे हलके भाजून त्याची बारीक पावडर बनवण्याची आहे. अपचनाच्या समस्या मुळापासून नष्ट होतात. एक चमचा जिरेपूड उपायासाठी घ्यायची आहे. यानंतर चा तिसरा घटक म्हणजे खडीसाखर. मधुमेह असणार्‍यांनी खडी साखरेचा वापर न करता हा उपाय करायच आहे. एक चमचा खडीसाखर घ्यायची आहे. यामध्ये क्लास पाणी टाकून हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्यायचे आहे.

अवेळी जेवण आणि रात्रीचे जागरण. देखा जो तुझे मातीत वाढवणारे पदार्थ खाणे. यासारख्या सवयीमुळे पित्तदोष वाढतो. पाणी उकळल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे. नंतर ते एका ग्लास मध्ये गाढूळ घ्यायचे आहे. सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे. सलग तीन ते चार दिवस हा उपाय करायचा आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!