Home / आरोग्य / रस्त्याच्या कडेच्या या वनस्पतीच्या पानांचा रस करेल तुमचे पांढरे झालेले केस मुळापासून काळे, नैसर्गिक रंग..!

रस्त्याच्या कडेच्या या वनस्पतीच्या पानांचा रस करेल तुमचे पांढरे झालेले केस मुळापासून काळे, नैसर्गिक रंग..!

आजची सर्वात मोठी समस्या म्हणजे केस पांढरे होणे. सकस आहार आणि युद्ध उपाय जर आपण केला तर चाळीस आतील जी लोक आहेत त्यातील 55 ते 60 टक्के लोकांचे केस हे काळे होऊ शकतात. किंवा चाळीस च्या जे पुढचे लोक आहेत त्यांना आपले केस काळे करावे लागतात. परंतु केस काळे करण्यासाठी जे केमिकल युक्त हेअर डाय वापरतात केमिकल आणि अमोनिया असतो त्यामुळे उरलेसुरले जे काळे केस आहेत काळे करायचे आहेत. म्हणून काळे केस करण्यासाठी नेहमी नैसर्गिक उपायांचा वापर केला पाहिजे.

या नैसर्गिक उपायामुळे तुमचे जे केस आहेत ते नैसर्गिक काळे दिसतात. म्हणून त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. मी आज असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक काळे दिसतील. डाय करण्याची तुम्हाला गरज नाही अगदी मूळापासून तुमचे केस काळे होतील. या उपायांमुळे केसाला जो रंग आलेला आहे तो जाणार नाही. यात कोणताही केमिकल नसल्यामुळे हा पूर्णपणे नैसर्गिक उपाय आहे.

या उपाय साठी लागणारी जी वनस्पती आहे ती वनस्पती सहजरीत्या उपलब्ध होते रस्त्याच्या कडेला ही वनस्पती असते काही काही भागात या वनस्पतीला वेगवेगळी नावे आहेत. काही भागात लांडगा, काही बागांमध्ये मोठा कोकरू अशी वेगवेगळी नावे आहेत. या वनस्पतीच्या पानांमध्ये महत्त्वाचा घटक असतो की आपले केस काळे करतो. ज्या व्यक्तीने आपण हात लावला आहे त्या व्यक्तींना माहित आहे की या पानांचा कलर नैसर्गिक काळा असतो. तुम्ही हाता वरती जरी चुरगळलं तरी थोड्यावेळाने तुमचे हात काळे होतील‌. इतका याच्या पानामध्ये नैसर्गिक काळे पण असतो.

या वनस्पतीचे पाणी आपल्याला आणायचे आहेत खूप नवी पाणी घ्यायची नाहीतर जुनी पाणी आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहेत. दहा ते बारा पाने आपल्याला आणायची आहेत. स्वच्छ धुवून घेऊन कुठून त्याचा रस काढायचा आहे. यासाठी दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो आहे चहा पावडर. दिड कप पाणी उकळत ठेवायचे आहे आणि त्याचा आपल्याला एक चमचा चहा पावडर टाकायचे आहे‌. आपल्याला उकळून घ्यायचा आहे.

आपल्या पानांचा जो रस निघाला आहे त्या निम्म्या मध्ये आपल्याला हे ऍड करायचे आहे. आणि हे दोन्ही मिक्स करून केसांना लावायचे आहे. सुकल्यानंतर केस आपले काळे पळून जातात. किंवा तुम्ही मेहंदी वापरत असाल केमिकलयुक्त तर ती मेहंदी या पाण्यात भिजवून केसांना लावू शकता. त्यानंतर तुम्ही कधीही केसाला डाय लावणार नाही इतका या वनस्पतीचा काळा रंग केसांना येतो. जास्त करून माहिती शेअर करा.. लाखोंच्याभरात पैसे करतात साधे घरगुती उपाय करून बघणार नाहीत. त्यामुळे १००% शेअर करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!