Home / आरोग्य / दिवसात 1 वेळ घ्या, मणक्या’चे आजार असतील, मणक्यातील ब्लॉकेजेस गॅप असे १०० रुग्ण बरे झालेत.

दिवसात 1 वेळ घ्या, मणक्या’चे आजार असतील, मणक्यातील ब्लॉकेजेस गॅप असे १०० रुग्ण बरे झालेत.

एक वेळ हा उपाय करा आणि चमत्कारिक फायद्यामुळे कायमचे आजार बरे करा. ही वनस्पती चमत्कारिक असून याची जी साल असते ती गं”भी”र असणारे अनेक रोग मुळापासून बरे करते. जर तुम्हाला म”ण”क्या’चे आजार असतील, किंवा l3 ,l4 ,l5 चे प्रॉब्लेम होत असेल तर सालीने तो बरा होतो. तुमचे पोट साफ होत नसेल, अपचन होत असतील तर या काढा चा वापर तुम्ही एकदा नक्की करा. ही वनस्पती खेड्यात सहज मिळते.
या वनस्पतीच्या सालीचे पावडर कोणत्याही मेडिकल आणि आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल.अनेकांना हा’र्ट अ”टॅ’ क येतो होतो अशा वेळेस ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. ही वनस्पती आपले को’ले’स्ट्रॉ’ल कमी करून रक्तप्रवाह सुरळीत करते म्हणून याचा वापर करणाऱ्या व्यक्तीस हा’र्ट अ’टॅ’क कधी येत नाही त्याचप्रमाणे डा’य’बी’टी’स आणि चेहऱ्यावरील का’ळे डा’ग आणि वां”ग कमी होतो, हा”ता पायावरील सू”ज कमी होण्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

मित्रांनो आपल्या शरीरात को’ले’स्ट्रॉ’ल चे हे दोन प्रकारचे असतात त्यातील एक म्हणजे लो डेन्सिटी को’ले’स्ट्रॉ’ल असे म्हणतात आणि दुसरे म्हणजे हाय डेन्सिटी असलेले को’ले’स्ट्रॉ’ल हे चांगल्या प्रकारचे को’ले’स्ट्रॉ’ल असते .ही जी वनस्पती आहे ती खराब को’ले’स्ट्रॉ’ल कमी करते आणि अशी गुणकारी वनस्पती अर्जुन नावाची असून अर्जुन सादरा असे ही याला म्हणतात. या चा वापर औषधासाठी केला जातो पण याच्या सालीचा वापर आज आपण जाणून घेणार आहोत या साल मध्ये अनेक पोषकद्रव्ये असतात त्यांत कॅल्शियम,मॅग्नेशियम, पोटॅशियम या सारखे भरपूर प्रमाणात पोषक तत्व असते.

या साली मध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाड व सांधे संदर्भात सर्व समस्या हे झाड कमी करतात त्याचप्रमाणे जॉईंट पेन कमी होतो .गुड”घे”दुखी, कं”बर”दुखी ,हात पाय दुखी, पा”ठीचे दु”खणे किंवा कुठलाही संधी वात असू द्या त्याचे दुखणं हे झाड कमी करतो कारण या झाडाची मुळे मधील जे औषधी घटक आहे ते शरीरातील , गुडघा तील वंगण नवीन करण्यासाठी तयार करते. हे झाड एवढे लाभदायक आहे की जर हा”र्ट अ”टॅक येणाऱ्या व्यक्तीला तिच्या जिभेवर या सालीचा एक तुकडा ठेवला आणि त्याचा रस प्यायला लावल्याने हा”र्ट अ”टॅक रोखण्यासाठी जी गोळी दिली जाते ती गोळी कायमस्वरूपी बंद होऊ शकते. या झाडाची साल व त्याची पावडर आपल्याला बाजारामध्ये सहज आयुर्वेदिक स्टोअर मध्ये व मेडिकल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होऊन जाते.

हा उपाय अतिशय साधा सोपा पण तेवढाच प्रभावी आहे. हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला ह्या सालीचा काढा बनवायचा आहे. या पावडरचा आपल्या शरीराला खूप सारा फायदा आहे. या पावडरच्या सेवनाने आपल्या चेहऱ्यावर का”ळे डाग ,सु”रकु”त्या व वां”ग आले असतील तर ते पूर्णपणे दूर होऊन जातात. अशा वेळी आपण या पावडर मध्ये एक चमचा मध मिसळून त्याची पेस्ट बनवून आपल्या चेहऱ्यावर लावली तर आपल्या चेहऱ्यावरील का”ळे डाग व का”ळे वांग सुद्धा दूर होऊन जातात व चेहरा अगदी चमकू लागतो.

जर तुमचा कान नेहमी दुखत असेल तर अशा वेळी या झाडाची काही पाने वाटून त्या पानांचा रस कानामध्ये टाकल्यास कान दुखी त्वरित थांबते. ज्या व्यक्तींना शुगरचा त्रास आहे अशा व्यक्तीने या वनस्पतीचा काढा बनवताना त्यामध्ये एक चमचा कडू लिंबाचा रस टाकून प्यायल्याने त्यांच्या शरीरातील र”क्ता”ची तसेच शुगर लेवल नियंत्रणामध्ये राहते आणि भविष्यात डा”य”बि”टीस धोकासुद्धा उद्भवत नाही.

शेवटी हा उपाय करण्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे आणि त्यानंतर दोन चमचा या झाडाची साल पावडर घ्यायची आहे त्यानंतर हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित उकळून द्यायचे आहे त्यानंतर गळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने जर आपण हा काढा दिवसभरातून एकदा घेतला तर तुम्हाला म”ण”क्या’चे आजार असतील, किंवा l3 ,l4 ,l5 चे प्रॉब्लेम असतील तर ते ठीक होतील. आपल्या शरीरातील असंख्य समस्या पूर्णपणे दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय अगदी साधा सोपा असला तरी या उपायांमुळे आपल्या शरीरातील असंख्य आजार पूर्णपणे दूर होऊन जातात म्हणून हा उपाय अवश्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!