Home / ठळक बातम्या / हरियाणाच्या मुलावर रशियाची मुलगी झाली फिदा, चुल्हा पेटवन्या पासून ते भाकर्‍या भाजणे आई-वडीलांची सेवा करत आहे.

हरियाणाच्या मुलावर रशियाची मुलगी झाली फिदा, चुल्हा पेटवन्या पासून ते भाकर्‍या भाजणे आई-वडीलांची सेवा करत आहे.

आपल्या आजूबाजूला अशा अनेक काही घटना घडत असतात त्या घटनांमुळे आपण अनेकदा विचार करू लागतो आणि या घटना कधीतरी आपल्याला या घटना काहीतरी शिकून सुद्धा जातात अशीच एक घटना आपल्याला विचार करायला लावणारी आहे आणि जर आपली एखाद्या व्यक्तीवर श्रद्धा असेल तर आपण काही करण्यासाठी जीवाचे रान करत असतो याचे उत्तम उदाहरण ही घटना म्हणता येईल अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेली आहे.या चर्चेमुळे प्रत्येक जण व्यक्त होत आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल…

आपल्या जीवनामध्ये लग्नाचे खूप मोठे महत्त्व आहे कारण की लग्न हे असे एक बंधन आहे ,जे हृदयाशी जोडले जाते आणि त्याचबरोबर दोन कुटुंबांना सुद्धा एकत्र आणत असते. लग्न विवाह असा एक बंध आहे. या बंधनामध्ये मानवाचे जीवन चांगल्या पद्धतीने चालू लागते परंतु असे सुद्धा काही लग्न आहेत ज्यांना पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटते अशाच एका लग्नाबद्दल आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये सांगणार आहोत.

या लेखातील माहिती वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटणार आहे. सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हे लग्न अगदीच आगळेवेगळे आहे तसे तर या दुनियामध्ये नाते बनवणे सोपे आहे परंतु या ना त्यांना सांभाळणे खूपच कठीण असते. असे म्हटले जाते की जोडी ही आधीच बनलेली असते आपण फक्त निमित्त असतो. आपण कितीही प्रयत्न करा आपण काहीही म्हटले तरी आपल्या नशिबामध्ये जो व्यक्ती असेल तोच व्यक्ती आपला जोडीदार बनतो यात तिळमात्र शंका नाही.

आपणास सांगू इच्छितो की, नुकताच एक किस्सा हरियाणामध्ये घडलेला आहे. हा किस्सा हरियाणामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. त्याचबरोबर हे लग्न सुद्धा सोशल मीडियावर खूप मोठे चर्चेचा विषय बनलेला आहे आणि या लग्नाला धरून प्रत्‍येक जण सोशल मीडियावर व्यक्त सुद्धा होत आहे. खरे तर या तरुणाचे नाव रमेश आहे आणि रमेश हरियाणामधील एका गावात आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो.

रमेश फक्त बारावी शिकलेला आहे आणि एका ऑनलाईन साईटवर गप्पा मारण्याच्या दरम्यान त्याची भेट रशिया मधील एका मुलीसोबत घडली. पहिले ते दोघं मित्र बनले आणि त्यानंतर रमेश ला त्या मुलीसोबत प्रेम झाले त्यानंतर रमेशने आपले प्रेम त्या मुलीकडे व्यक्त केली आणि सर्वात गमंतीची गोष्ट म्हणजे त्या मुलीने सुद्धा रमेशच्या प्रेमाला होकार दिला.

आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, ही मुलगी रमेश कडे हरियाणाच्या त्याच गावामध्ये आली ज्यामुळे रमेशच्या घरातील आणि आजूबाजूचे लोक विचारांमध्ये पडले. एवढ्या लांब राहणारी, विदेशात राहणारी मुलगी रमेश च्या प्रेमामध्ये हरियाणा राज्यासारख्या एका छोट्या गावांमध्ये त्याला भेटण्यास आली. खरे तर रमेश हिंदू परंपरेनुसार आता भविष्यामध्ये तिच्यासोबत लग्न करण्यास सुद्धा तयार आहेत आणि दोघी आपले जीवन आनंदाने व्यतीत करण्याचे स्वप्न सुद्धा पाहत आहे. आपणास सांगू इच्छितो की हि मुलगी चुल्हा पेटवन्या पासून ते भाकर्‍या भाजणे पर्यंत सर्व गोष्टी शिकत आहेत.

या कारणामुळे तिला देशी जीवन जगता येऊ शकेल आणि पुढे रमेश सोबत सुखाने संसार सुद्धा करता येऊ शकेल म्हणून ती हळूहळू सगळ्या गोष्टी आता शिकत आहे. अशा प्रेमकथा फक्त पुस्तकांमधे पहायला आणि वाचायला मिळतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी घडत आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे म्हणून रमेश आणि त्याच्या प्रेयसीचे असलेले प्रेम प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनलेला आहे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!