Home / आरोग्य / हे फळ झोपताना वापरा एक दिवसात जांघेतील खाज गायब.! गजकर्ण खरूज नायटा यावर प्रभावी.

हे फळ झोपताना वापरा एक दिवसात जांघेतील खाज गायब.! गजकर्ण खरूज नायटा यावर प्रभावी.

हा उपाय तुमच्या घरा मध्ये नेहमी करून ठेवा पैसाही वाचेल आणि त्रासही वाचेल. कितीही तुमच्या जांघेमध्ये खाज येत असेल सोबतच कितीही जुनी खरुज असेल नायटा असेल या सर्वावर रामबाण उपाय या सोबतच या काळात सर्वांच्या व्यक्तींच्या पायाला चिखल्या पडतात. पायाला भेगा पडतात. नाईट असेल त्वचेचा कोणताही आजार असेल या सर्वांवरती महत्त्वपूर्ण आजचा उपाय ठरणार आहे.

अशा या उपायासाठी आपण नारळाचा उपयोग करायचा आहे. आपण जे नारळ घरी आणतो त्याचे जे वचन कव्हर असतं जे भुरी असते हे आपण सोलतो आणि सोलताना नेहमी आपण हे टाकून देतो. परंतु हे घरात कुठेतरी ठेवा कारण याची गरज लागू शकते. आपल्या घरातील लहान मुले असतील किंवा जे वयस्कर लोक असतील त्यांना अचानक जर उलटी येत असेल किंवा उचकी लागत असेल ती थांबत नसेल अशा वेळेस तुम्ही भुरी जाळून टाका व याची जी राख आहे ती घ्या. तीन ग्रॅम राख घ्या आणि त्यात एक चमचा मध टाका. ते चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि ते चाटण लहान व्यक्तीला द्या. त्याच मिनिटाला तुमची उचकी असेल किंवा उलटी असेल ती थांबते. अत्यंत रामबाण उपाय आहे म्हणून प्रत्येकाला माहीत पाहिजे.

ज्यांना आधीपासूनच अंतर्गत याचा त्रास आहे त्यांनी कडू लिंबाच्या पानाचा रस दोन चमचे सलग एकवीस दिवस घ्यावा लागेल. हा जो उपाय आहे तो एक दिवसात फरक पडेल पण तो त्वचारोग परत परत तुम्हाला येईल. हा रोग मुळापासून नष्ट होण्यासाठी तुम्हाला अंतर्गत आणि बाह्य स्वरूपात उपाय करावे लागतील. असा हा उपाय प्रारंभिक स्वरूपात तुम्ही ज्या वेळेस एक वेळेस लावाला तेव्हा तुमचा लगेच निघून जातो.

असे हे नारळ आपण फोडतो फोडल्यानंतर त्याच्या आतील जो गर आहे तो आपण खाऊन घेतो परंतु जे शिल्लक राहिलेले जे करवंटी असते ती करवंटी टाकून देतो परंतु आज पासून नेहमी लक्षात ठेवा ही करवंटी टाकून न देता या करवंटीचा वापर करा अत्यंत फायदेशीर उपाय ठरतो. या उपायासाठी करवंटीचे तुकडे आपण बारीक बारीक केलेले आहेत. या तुकड्यांना पातेल्या मध्ये घेऊन थोडस गरम करायचा आहे. असे तुकडे गरम झाल्यानंतर हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहे.

त्यानंतर एक पातेले घेउन त्यात वाटे ठेवून त्या वाटेच्या भोवती सर्व गरम केलेले तुकडे टाकायचे आहेत. त्यानंतर दुसरे पातेले लागणार आहे वरती ठेवण्यासाठी. असे केल्यानंतर त्यातील हवा बाहेर जाण्यासाठी त्याला माती च्या पट्या लावून घ्यायच्या आहेत. मदला जो तो दोन्ही पातेल्याचा भाग आहे तो पूर्णपणे बंद करायचा आहे. म्हणजे त्यात कसल्याही प्रकारची हवा नाही गेली पाहिजे. यानंतर हे पातेले आपल्याला चुलीवर ठेवायचा आहे. आणि वरच्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचे आहे. पाणी टाकल्यानंतर ते चांगले उकळे पर्यंत त्याला उकळू द्यायचे आहे.
एकदा पाणी उकळल्यानंतर ग्लास च्या मदतीने ते पाणी बाहेर काढून टाका. दोन्ही पातेल्यामध्ये ची पट्टी ठेवली आहे ते सावकाश काढा व हे सर्व गरम आहे गरम असताना हे काळजीपूर्वक काम करायचा आहे. त्या नंतर ती वाटी ठेवली होती त्यामध्ये जे तेल तयार होतं ते तेल अत्यंत रामबाण आहे. तर हे तेल काढून एका काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवा. वर्षभर हे तेल तसंच राहतं. हे जे तेल आहे ते आपल्या उपायासाठी वापरायचा आहे. जांघेवरती खाज असेल खरूज असेल यावर एक वेळेस लावा रिझल्ट लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाणवेल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!