Home / आरोग्य / जखम बरी होवून देखील जखमेच्या निशाण तसेच राहिले असतील तर करा हा घरगुती उपाय फक्त.

जखम बरी होवून देखील जखमेच्या निशाण तसेच राहिले असतील तर करा हा घरगुती उपाय फक्त.

जखम बरी होवून देखील जखमेच्या निशाण तसेच राहिले असतील तर करा हा घरगुती उपाय फक्त.

बहिणाबाईंनी सांगितल्यानुसार, ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’… संसार, घरकाम आले की लहान सहान जखमा, अपघात होणारच. पण त्याचे डाग दीर्घकाळ राहिल्यास त्या त्रासदायक आठवणी पुन्हा पुन्हा मनात येतात. म्हणूनच त्या जखमांचे डाग तुम्ही काही घरगुती उपायांनीच दूर करू शकता. हा उपाय किलाईडवरती सुद्धा चालतो. त्यामुळे चिंता नाही.

मित्रांनो लहान वयात प्रत्येक जन थोड्या फार प्रमाणात खोडकर असतो. आणि याच खोडकर पणामुळे आपल्याला अनेक ठिकाणी जखमा झालेला असतात. पण अश्या जखमा बऱ्या झाल्या नंतर ही याचे निशाण तसेच असतात. तर अशे निशाण या घरगुती उपायमुळे अगदी सहज दूर होणार आहेत. तर चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.

हा पदार्थ बनवण्यासाठी फक्त दोन वस्तू लागणार आहेत.

त्यापैकी पाहिलं घटक म्हणजे मध या मध्ये अनेक औषधी घटक आहेत. मधा मुळे निशाण अगदी लगेच निघून जातात त्यामुळे आपण मध घेतलेला आहे. या उपाया साठी एक चमचा मध घ्यायचा आहे.
त्यानंतर दुसरा घटक घायाचा आहे बेकिंग सोडा आपल्याला साधारणतः अर्धा चमचा बेकिंग सोडा लागणार आहे. हा सोडा आपण त्या मधामध्ये टाकायचा आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.

आणि हे मिश्रण तयार झाल्या नंतर हे मिश्रण लावायच्या आदी आपण आपली जखम आहे ती जागा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. व कोरडी करायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण त्या ठिकाणी लावायचे आहे. या मिश्रणाला जवळ पास पाच ते सहा मिनिटे असेच ठेवून नंतर साध्या पाण्याने धुवायाचे आहे. दररोज सकाळी हा उपाय सलग वीस ते तीस दिवस करायचा आहे. आणि संध्याकाळी कांद्याचा रस दहा ते पंधरा मिनिटे ठेवून नंतर तो धुवून टाकायचा आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आजचा उपाय कॉमेंट मध्ये नक्की सांगा. व हा उपाय एकदा नक्की करून पहा तुम्हाला याच फायदाच होणार आहे

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!