Home / आरोग्य / सकाळी उपाशी पोटी हा पदार्थ पाण्यात मिक्स करून खा; पित्त होणारच नाही अपचन, गॅस १००% बंद..!

सकाळी उपाशी पोटी हा पदार्थ पाण्यात मिक्स करून खा; पित्त होणारच नाही अपचन, गॅस १००% बंद..!

बऱ्याच जणांना पित्त ऍसिडिटी असते. बऱ्याच जणांना गोळ्यांचे सेवन करावं लागतं. त्याचबरोबर बऱ्याच जणांच सकाळी उठल्यानंतर पोट साफ होत नाही. त्याच बरोबर पोटामध्ये गॅस होणे खाल्लेल्या अन्नाचे पचन न होणे पोटामध्ये जंत होणे अतिसार होणे तर या समस्या पासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी सकाळी अनुशापोटी लगातार तीन दिवसापासून 21 दिवसापर्यंत या ड्रिंक सेवन केलं तरी या सर्व समस्या कमी होतात.

यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 ग्लास पाणी लागणार आहे. दुसरा जो घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे शहाजिरे. आपण जे घरी जिरे वापरतो त्यापेक्षा हे शहाजिरे थोडे बारीक असतात. मसाल्यात वापरण्यासाठी शहाजिरे यांचा वापर केला जातो. याचा उपयोग औषध म्हणून केला जातो जिरे मध्ये लोह मॅग्नेशियम फायबर झिंक हे भरपूर प्रमाणात असतं.

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाणी आपल्याला घ्यायचा आहे. त्या पाण्यामध्ये एक चमचा शहाजिरे टाकायचे आहेत. रात्रभर हे भिजत ठेवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर आपण पाहू शकतो जीरा चा पूर्ण अर्क आपल्या पाण्यामध्ये उतरला आहे.

तिसरा जो घटक आपण यामध्ये ऍड करणार आहोत तो म्हणजे आवळा पावडर. आवळा पावडर ही जीवनसत्त्वांचा स्त्रोत आहे काळे केस करण्यासाठी आपण आवळा पावडर वापरतो, तर निरोगी सौंदर्य वाढवण्यासाठी देखील आवळा पावडरचा वापर केला जातो. यामध्ये एक चमचा आवळा पावडर मिक्स करायची आहे.

आणि हे मिश्रण व्यवस्थित पणे एक जीव करून घ्यायचं आहे. एकजीव केल्यानंतर दोन मिनिटे हे मिश्रण असं ठेवायचं आहे. दोन मिनिटे झाल्यानंतर सकाळी अनुशापोटी आपल्याला याच सेवन करायचा आहे. फक्त एकच ग्लास आपल्याला याचं सेवन करायचा आहे. गाळणीच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे. आणि सकाळी उपाशी पोटी याच सेवन करायचा आहे.

यामुळे तुम्हाला अपचन असुद्या आम्लपित्त पित्त असुद्धा हे कमी येईल. व ज्यांच पोट साफ होत नाही त्यांच पोट साफ होण्यास मदत होईल. 21 दिवसापर्यंत तुम्ही याचा वापर करू शकता. आयुष्यभर तुम्हाला पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करून पहा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!