Home / आरोग्य / या दोन वस्तू एकत्र करून खा आणि सात दिवसांमध्ये पोटावरची चरबी मेणा सारखी वितळून जाईल वजन होईल कमी…

या दोन वस्तू एकत्र करून खा आणि सात दिवसांमध्ये पोटावरची चरबी मेणा सारखी वितळून जाईल वजन होईल कमी…

नमस्कार..

बदललेली जीवनशैली आणि बदललेला आहार यामुळे प्रत्येकाचे जीवन बदलले आहे. प्रत्येक जण कामाच्या व्यस्त शेडूल स्वतःच्या जीवनाकडे लक्ष देत नाही आहे त्यामुळे मानवाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि या दुर्लक्ष करण्याच्या गोष्टी मुळे मानवाला वेगवेगळे आजार सुद्धा होत आहे त्याचबरोबर अनेकदा बाहेरचे पदार्थ खाणे. मसालेदार तिखट पदार्थ , तुपट,या सगळ्यांमुळे आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत आहेत परिणामी आपले वजन वाढत आहे.

अनेक जण लठ्ठपणा, वजन वाढणे यासारख्या समस्येला सामोरे जात आहे आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी अनेक औषध उपचार सुद्धा करत आहे परंतु या औषधोपचारांचा शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसानच भोगावे लागत आहे म्हणूनच तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी आजच्या लेखामध्ये आम्ही एक महत्त्वाचा जादुई उपाय घेऊन आलेलो आहोत.हा उपाय केल्याने तुमच्या पोटावरची चरबी अगदी मेणासारखी काही दिवसांमध्ये वितळून जाईल आणि तुमचे वजन सुद्धा कमी होऊन जाईल चला तर मग जाणून घेऊया.. या उपाय याबद्दल..

आपल्या आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळे समस्यांसाठी वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यापैकी हा एक उपाय आयुर्वेदिक शास्त्रामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे.हा उपाय करण्यासाठी आपल्याला कढीपत्ता लागणार आहे. कढीपत्त्याच्या अंगी असे काही औषधी गुणधर्म असतात जे आपल्या शरीरातील असंख्य समस्या दूर करत असतात. कढीपत्ता या हंगामामध्ये सहज आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होऊन जातो त्याच बरोबर त्यामुळे वजन तर कमी होतेच पण त्याचबरोबर आपली केस सुद्धा मजबूत होतात.

जर तूमच्यावकेसांमध्ये कोंडा झाला असेल, केस वारंवार फुटत असतील, अकाली केसांना पांढरे पण आले असतील तर या सर्व समस्या सुद्धा कढीपत्त्याच्या वापरामुळे दूर होतात त्याचबरोबर आपली त्वचा चांगली होण्यासाठी सुद्धा कडीपत्ता चा भरपूर मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कढीपत्ता मध्ये विटामीन ए,विटामीन सी, विटामीन बी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते त्याच बरोबर मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम यासारखे अनेक पोषक तत्व सुद्धा उपलब्ध असतात.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पाने घ्यायची आहेत आणि ही पाने आपल्याला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे जेणेकरून या पानावर जर कोणत्याही प्रकारची धूळ साचली असेल तर ती धूळ या पाण्यामुळे निघून जाईल त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये ही पाने टाकायचे आहे आणि मंद आचेवर हे पाने चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहेत जेणेकरून या पानांचा अर्क या पाण्यामध्ये उतरेल. कढीपत्त्याच्या पानांमध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक असतात ते बाहेर काढण्याचे कार्य हे पाने करत असतात त्याचबरोबर आपले वय जर वाढत असेल ते कमी करण्याचे कार्य सुद्धा ही पाने करत असत म्हणून या पानाना ॲन्टी एजिंग असेसुद्धा म्हटले जाते.

गॅसवर ठेवलेले मिश्रण व्यवस्थित उकळून झाल्यानंतर आपल्याला गाळणी च्या साह्याने मिश्रण गाळून घेतले आहे आणि हे मिश्रण आपल्याला सकाळी उपाशी पोटी गरम गरमच प्यायचे आहे जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे ती मेणा सारखी वितळून जाईल त्याचबरोबर आपल्याला हा उपाय करण्यासाठी अर्धा लिंबू रस सुद्धा लागणार आहे.

या कडीपत्ता युक्त पाण्यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस मिसळायचा आहे. लिंबाच्या रसामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असते आणि यामुळे सुद्धा आपल्या शरीराला कॉलेस्ट्रॉल पासून रक्षण करण्याचे कार्य प्राप्त होत असते म्हणून हा उपाय अत्यंत महत्त्व आहे. हा उपाय आपल्याला सकाळी उपाशीपोटी करायचा आहे.जर तुम्ही पंधरा दिवस हा उपाय केला तर तुमच्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा झालेली आहे ती मेणासारखी वितळून जाईल आणि तुमचे वजन सुद्धा कमी होईल म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!