Home / आरोग्य / सांधेदुखीवर त्वरित आराम मिळवून देणारा हा १००% आयुर्वेदिक उपाय करून बघा.

सांधेदुखीवर त्वरित आराम मिळवून देणारा हा १००% आयुर्वेदिक उपाय करून बघा.

मित्रांनो नमस्कार फक्त हा उपाय करा आणि बघा तुमचे जीवन कसे बदलून जाते. आज आपण सांधे दुखीवर साधा आणि सरळ उपाय पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुमचे दुखणे अगदी सहज बरे होईल.

तर मित्रांनो सर्व प्रथम तुम्हाला लागणार आहे खावूची पाने म्हणजे जे आपण मसाले पान खातो ना ते पान तुम्हाला लागणार आहे. या पानांचा उपयोग आयुर्वेदामध्ये खूप प्राचीन काळापासून करत आहेत. या पानांमुळे अनेक आजार दूर होतात.

आज आपण जो या पानांचा उपयोग पाहणार आहोत. ज्या व्यक्तींना सांधेदुखी गुढगे दुःखी आहे अश्या व्यक्तींना हा उपाय खूप महत्वाचा आहे. ही जी पाने आहेत ती फक्त दहा रुपयांत बाजारात मिळतात. आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.
चला तर मग कश्या पद्धतीने आपण याचा उपयोग करायचा आहे ते पाहूया.

तर काय करायचे आहे आपल्याला लागणार आहे एक विड्याचे पान त्यानंतर आपण या पानाला तूप लावून घ्यायचे आहे त्यानंतर आपण हे पा गरम तव्या वरती गरम करून घ्यायचे आहे. हे पान पूर्ण गरम झाल्या नंतर गरम गरम पान आपल्याला ज्या भागा वरती त्रास होत आहे. गुडघे किंवा सांधे दुखत असतील अश्या ठिकाणी हे पान आपल्याला गरम गरम बांधायचे आहे.

व तसेच राहु द्यायचे आहे या पानाचा पूर्ण शेक घ्यायचा आहे. तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे आणि पानाला फक्त तूप वापरायचे आहे. घरातील तेल वगैरे वापरायचे नाही.
तर अश्या पद्धतीने हा उपाय आहे. हा उपाय खूप गुणकारी आहे तुम्ही नक्की याचा वापर करून बघा
तुमचा आजार एकदम लगेच बरा होईल. आणि तुम्हाला तुमच्या दुखण्यापासून लगेच आराम मिळेल.
आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक कॉमेंट करा….

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!