Home / आरोग्य / या टिप्स वापरून रस्त्यावरची बाई दिसू लागली होरोइन पेक्षा भारी पहा व्हिडीओ.

या टिप्स वापरून रस्त्यावरची बाई दिसू लागली होरोइन पेक्षा भारी पहा व्हिडीओ.

प्रत्येकालाच सुंदर दिसायला आवडते, परंतु काही लोक सुंदर दिसतात तर काही लोक कुरूप.पण व्यावसायिक जीवनात सुंदर दिसण्याला फार महत्त्व आहे, त्यात मेकअप केल की सगळेच सुंदर दिसतात.आणि हेच दाखवण्यासाठी आम्ही आपल्यासाठी एक सत्य घटनेवर आधारित कथा घेऊन आलेलो आहे.

ही गोष्ट आहे एक अत्यंत गरीब घरात जीवन जगणारी मुलगी, जिच नाव आहे दिव्या कुमारी. दिव्या ही मंगलोर ला राहणारी असून, सध्या ती मुंबई मध्ये शिवास यांच्या घरी त्यांच्या घरी त्यांच्या आईची काळजी घ्यायला नर्स म्हणून आली होती.एका प्रतिष्ठित सोसायटी काम करायला येत असल्याने, तिकडचे हायफाय राहणीमान बघून, तिला सुद्धा तस जीवनमान जगण्याची इच्छा झाली.

शिवास यांचे एक सलून आहे.त्यामुळे दिव्या ला तिथे मेक अप करण्याची इच्छा होते.त्यासाठी ती शिवास च्या मागे ही लागते. शेवटी खुप दिवसानंतर तो दिवसही उगवतो. शिवास ची आई वारल्यानंतर जेव्हा दिव्या आपल्या गावाला परत जायला तैयार होत असते, तेव्हा शिवास तिला त्याच्या आईची काळजी घेतल्याबद्दल बक्षीस म्हणून तिला मेकअप करून देतो.या मेकअप नंतर तर आधीची दिव्या आणि नंतर ची दिव्या हिच्यामध्ये जमीन-आसमान च फरक दिसतो.

शिवास च्या सलूनमध्ये दिव्याची हेअर कट, हेअर हायलाईट, मनिक्युअर, पेडिक्युअर तसेच बरेच मेकअप केले गेले. मेकअप केल्यानंतर साडी घातलेली दिव्या आणि मेकअप झाल्यावर ड्रेस मध्ये असलेली दिव्या या दोघींमध्ये पडलेला फरक आम्ही टाकलेल्या वीडियो मध्ये बघता येईल.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!