Home / आरोग्य / मसाला डब्यातील हे तीन पदार्थ, चरबी लोण्यासारखी वितळेल वजन झटपट कमी..!

मसाला डब्यातील हे तीन पदार्थ, चरबी लोण्यासारखी वितळेल वजन झटपट कमी..!

नमस्कार, आपले स्वागत आहे.

आजच्या या धावपळीच्या जगामध्ये चरबी वाढणे तब्येत वाढणे वजन वाढणे यासारख्या समस्या आढळतात. तर मसाले चढवा आतील आपल्याला हे तीन पदार्थ वापरायचे आहेत तुमची चरबी सात ते पंधरा दिवसांमध्ये लोण्यासारखी वितळेल. ते पदार्थ कोणते आहेत ते कसे वापरायचे आहेत ते मी यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यातील पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे धने.

बघा अँटीइंप्लीमेंटरी प्रॉपर्टीज असणार हे धन आयाची जी पाने आहेत किंवा दाणे आहेत ते कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किंवा आपली भूक नियंत्रित करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

अतिरिक्त पचनासाठी सहाय्य असतात तसेच मेटाबोलिजम नियंत्रणात आणून वजन नियंत्रित केले जाते. धने सेवन केल्यामुळे आपली पचन आहेत ती प्रोत्साहित होतात. आणि त्यामुळेच एकंदरीत आपलं वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराला मदत होते. आणि म्हणूनच रोज रात्री पाण्यात हे धने भिजत ठेवून सकाळी उपाशीपोटी आपण खाल्ले पाहिजे. एक चमचा धने एक ग्लास पाण्यात भिजत ठेवून आपण हा प्रयोग करू शकता.

दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे जिरे. पचन क्रिया गोष्ट करण्यासाठी पचन क्रिया नियंत्रित करण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहे. मळमळ होने सूज निर्माण होणे बद्धकोष्टता यावर आराम मिळण्यासाठी जिरे फायदेशीर ठरते. थायमोन नावाचा घटक या जिर्यामध्ये असतो पाचक एन्झ्याॅय वाढवण्याचं काम करत असतं‌. डायजेशन साठी जिरे हे अत्यंत उपयुक्त असतात. जिरे पाणी एक नैसर्गिक पद्धतीने मेटाबोलिजम नष्ट करतं. एक ग्लास पाणी आणि एक चमचा जिरे जर आपण घेतलं तर हे डिटॉक्स ड्रिंक व लो कॅलरी ड्रिंक आहे. जे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकतं. आणि वजन कमी करतं. वजन कमी करण्यासाठीसुद्धा जिरे हे अत्यंत फायदेशीर ठरतात.

तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे मेथी. मेथीची चौधरी कडवट असली तरी वजन कमी करण्यासाठी मेथी ही अत्यंत गोड आहे. लिव्हर हेल्थ साठी सुद्धा मेथी फायदेशीर ठरते. मेथीचे दाणे रात्री आपल्याला भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी उपाशीपोटी आपल्याला घ्यायचं आहे. साधारण एक चमचा एक क्लास पाण्यामध्ये याप्रमाणे आपण मेथी पाणी सकाळी पिऊ शकता.

मेथी पाणी घेतल्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबोलिजम डायजेशन प्रक्रिया नष्ट होते. आणि आपली चरबी नष्ट होते व आपल्या जे वजन आहे ते कमी होतं. मसाल्यात मध्ये अनेक पदार्थ असतात पण मी सांगितल्याप्रमाणे हे तीन पदार्थ आपले वजन कमी करतात. आणि आपल्या आहारामध्ये याचा समावेश करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!