Home / लाइफस्टाइल / हॉटेलच्या खोल्यांमधील हिडन कॅमेरे शोधण्यासाठी वापरून बघा या ६ ट्रिप्स ,लगेच भेटतील लपलेले कैमेरे.

हॉटेलच्या खोल्यांमधील हिडन कॅमेरे शोधण्यासाठी वापरून बघा या ६ ट्रिप्स ,लगेच भेटतील लपलेले कैमेरे.

सध्याच्या युगात शोरूमच्या ट्रायल रूम्समध्ये आणि हॉटेल रूममध्ये हिडन कैमरे लावणे सर्वसामान्य झाले आहे. याद्वारे काही लोक महिलांचे व्हिडिओ तयार करतात आणि त्यांच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे हनन करून त्यांना शारीरिक वा मानसिक त्रास देतात. म्हणूनच, मॉल किंवा होटल्स मध्ये गेल्यावर आपण सुद्धा काळजी घेतली पाहिजे,जेनेकरुन आपल्यावर ही परिस्थिती उद्भवणार नाही. आज आम्ही आपल्याला असे ६ उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे आपण हे असे लपलेले कैमरे लगेच शोधू शकाल.

● आपल्या स्मार्टफोनद्वारे शोधा: होटेलच्या रूम, बाथरूम किंवा चेंजिंग रूम मध्ये जातांना आपल्यासोबत आपले मोबाईल न्या, आता आपल्याला वाटत असेल की एखाद्या भागात कैमरा लपवलेला आहे तर, त्याभागाकडे मोबाईल न्या आणि जर मोबाईल मधून वेगळ्या प्रकारचे आवाज आले तर समजून जा, तिथे कैमरा लपवलेला आहे.! किंवा आपण आपल्या फोनमध्ये बॉडीगार्ड नावाचा अॅप डाउनलोड करु शकता, आपण हा ऍप सुरु करून रूम मध्ये मोबाईल फिरवावे, ज्याभागात फोनेमध्ये लाल रंग लखलख करेल, समजून जा तिकडे कैमरा आहे.

● आरशामागील कॅमेरा, चेंजिंग रूममध्ये किंवा हॉटेलच्या बाथरूममध्ये, लपलेल्या कॅमेर्‍याचा शोध घेण्यासाठी आपण आरशासमोर आपले बोट ठेवावे, जर आरशामध्ये आपल्या बोटामध्ये अंतर दिसले तर समजून घ्या की आरशामागे काहीच नाही पण जर आरशामध्ये आपल्या बोटामध्ये अंतर दिसले नाहीतर समजून जा की आरशामागे कैमरा आहे.

● आपल्या फोनचे नेटवर्क तपासुन बघा,नेटवर्क तपासण्यासाठी बाथरूम किंवा आपल्या खोलीच्या चेंजिंग रूममध्ये जा, आणि एखाद्याला कॉल करून बघा, जर आपल्या फोनमध्ये नेटवर्क बरोबर येत असेल तर काळजी करायची काहीच गरज नाही.पण जर आपल्या फोनेमध्ये नेटवर्क नाही आले तर समजून जा ,तिकडे कैमरा आहे.

● ज्या खोलीमध्ये राहत आहत तेथील सर्व लाइट बंद करा व कुठे लाल किंवा हिरवा लाइट चमकत आहे का तपासा. जर आपल्याला खोलीत असा काही लाइट दिसत असेल तर समजून घ्या खोलीत कॅमेरा लपलेला आहे..!

● दरवाज्याचे हँडल आणि हुक पण एकदा तपासून घ्या, काहीवेळा लोक दाराच्या हँडलमध्ये किंवा हुक मध्ये कॅमेरा फिट करतात, अशाठिकाणी नॉर्मली कोणाचे ही लक्ष जात नाही, म्हणून योग्य ते सर्व काळजी घ्या आणि दरवाजाचे हँडल आणि हुक व्यवस्थित तपासा जेणेकरून कैमरा लपवलेला असेल तर लगेच लक्षात येईल.

● कॅमेरा फाइंडर अ‍ॅप डाउनलोड करा आणि रूममध्ये प्रवेश करतांना आपल्या फोनवर कॅमेरा फाइंडर अ‍ॅप चालू करा. जर रुममध्ये एखादा कैमरा लपवलेला असेल तर त्याचे सिग्नल तुमच्या फोनवर येण्यास सुरुवात होईल, तुमच्या फोनवर लाल किंवा ग्रीन लाइट लखलख करेल.
तर मित्रांनो बाहेर जातावेळी या टिप्स नक्कीच लक्षात असू द्या आणि आपली प्राइवेसी सेफ ठेवा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!