Home / अध्यात्म / रोज रात्रीच्या सुखा मुळे माझा जीव जायचा त्यात दहावीनंतर लगेचच लग्न नवरा वयाने मोठा..

रोज रात्रीच्या सुखा मुळे माझा जीव जायचा त्यात दहावीनंतर लगेचच लग्न नवरा वयाने मोठा..

“नेहा”, मालतीने किचनमधून आवाज दिला पण पण उत्तर मिळाले नाही.

नेहा मालतीची छोटी मुलगी आणि मुलगा मोठा. “नेहा”, पुन्हा तिने किचनमधून हाक दिली. पण तरीही उत्तर मिळालं नाही. शेवटी पाय हलकेच टाकत ती बाहेर आली तसं तिचं वय जास्त नव्हतंच आता चाळीशीत येणार होती ती पण खूप लवकर तिला मणक्याचा त्रास सुरू झाला. “नेहा”, तिचा स्वर चाढला होता. नेहा भानावर आली. किती हाका दिल्या मी लक्ष कुठे आहे तुझं.? ते हे अगं आपलं स्टडी. शब्दांची जुळवाजुळव करण्याचा तिचा प्रयत्न फसला होता. अभ्यास कर. हा. काय हा? अभ्यास कर तो मोबाईल ठेव बाजूला. नेहा काहीच न बोलता स्टडी साठी निघून गेली. मालती पुन्हा किचनमध्ये निघून आली तिथेच खुर्चीवर ती कुकरच्या शिट्टी कडे लक्ष लावून बसली.

उठून ओट्यावरची भाजी नीट करायला घेणे ही तिच्या पायांना शक्य नव्हतं. जाऊदे नंतर करू ती स्वतःशीच म्हणाली. गार फरशीने तीचे तळवे सून्न होत होते. आणि अनेक विचारांची वावटळ मनात डोकावू लागली. वजन उचलू नका, मा-नसिक त्रा-स घेऊ नका, तुमच्या मणक्याची झीज तुम्हाला लवकरच व्हीलचेअरवर बसवणार डॉक्टर चे शब्द होते हे. तिच्या सर्वांगाला घाम येत होता तिने तसं पाहिलं मानेला मानेतून घामाचे ओघळ येत होते. बाप रे..! ती स्वतःशीच म्हणाली. आज पर्यंत दिलं ते कमी होतं का अजून किती सहनशक्ती पाहणार माझी. एकदा संपवून टाक देवा. तोंडाला पदर लावून ती रडू लागली. तसा भूतकाळ तिला आठवू लागला. वय वर्ष जेमतेम सतरा.

पहिल्यापासून सडपातळ बांधा, बारीक तशी दिसायला बरी, नाजूक. दहावी आल्यानंतर तिला स्थळ येऊ लागली होती. SSC चा रिझल्ट लागला तसे तिचे बरेच विषय राहिले होते. मी पुन्हा बसेन ती ओरडून घरी बोलली. ठीक आहे विचार करून बोलू असे तिचे दादा चुलते बोलले. तेव्हा शेखरच स्थळ तिला आलं तो ही बांधेसूद घरी शेती, नोकरी. विचार करायला काही हरकत नव्हती पण तिला आणि तिच्या भावाला एवढ्यात लग्न करायचं नव्हतं. तिने सांगितलं पण मुलगा पसंत होता शिकून काय उजेड पाडणार त्यांना ते दिसलं. इत्यादी मतप्रवाह झाले आणि शेवटी लग्न ठरलं. दिसायला जरी बरा असला तरी मालतीला त्याचे डोळे खूप भयाण जाणवत होते.

लग्न करुन ती सासरी आले तेव्हा सगळे ठीक होते तिला सगळे समजून घ्यायचे. पण का कुणास ठाऊक सगळे तांत्रिक असे तिला जाणवायचे. पण हे सगळे विचार यायचं कारण म्हणजे आधीच आपल्याला लग्न करायचं नव्हतं इच्छा नव्हतं अशी तिची धारणा करून घेतली आणि दुर्लक्ष केलं. गावाकडे कोणत्या पहिल्या रात्री आणि आणखी काय सर्व कार्यक्रम संपेपर्यंत चार-पाच दिवस निघून जातात. शेवटी ती रात्री उजाडली प्रत्येक स्त्रीला तिच्या वाट्याच्या सुखाची जशी इच्छा असते तशी तिलाही होती. सर्व कामे आटपून ती तिच्या खोलीत गेली. एक लाजरं आणि अवखळ हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं.

तो तिथे बसला होता त्याने तिच्यावर एक कटाक्ष टाकला. पण त्या नजरेत पत्नीविषयी प्रेम कुठेच दिसत नव्हता. ती थोडीशी बावरली हळू हळू तिच्या नजरेतील बदल त्याचा लक्षात येऊ लागला. एका भुकेल्या लांडग्या सारखा तो तिच्याकडे पाहत होता. त्याची नजर वर खाली होत होती ती त्याच्या समोर शेळी सारखी खाली मान घालून उभी होती. तो तिच्या जवळ आला त्याचे डोळे पाहून कधीच गार पडली होती ती. तिची धडधड वाढली. तिचा सडपातळ बांधा तो वरून खाली न्याहाळत होता. का कुणास ठाउक तिला त्याची किळस वाटत होती. तोंडातून अक्षर न काढता ती तशीच उभी राहिली.

तिच्या पदराला हात घालत त्याने तिची साडी काढुन फेकली सुद्धा. सडपातळ बांध्यावर तिचे उरस्पृष्ट दिसत होते. त्याच्या नजरेतून ती सुटतील कसे. जराही वेळ न दवडता त्याने तिची बटणे खोलली. त्याच्या स्पर्शाने ती शहारली. पण आपलेपणाची जाणीव मात्र तिला त्यामध्ये होत नव्हती. स्वतः तोही निवस्त्र झाला. तिने मात्र डोळे झाकून घेतले त्याचे ते आडदांड श-रीर आणि किळसवाणी नजर तिला पाहवली गेली नाही. त्याने तिला जवळ ओढून घेतला आणि त्यांचा प्रणय सुरू झाला.

त्याच्या चुं-बनाने ती द-बून गेली होती. कारण सुटकेची आशा कधीही शक्य नव्हती. आणि आता तर कधीच शक्य नव्हतं. एखाद्या खेळण्याला हाताळावं त्याप्रमाणे तो तिला हाताळत होता. अमानुषपणे अगदी त्याने तिला चावायला सुरुवात केली. तिच्या डोक्यात सणक जात होती. ओरडा करावा वाटत होता पण सर्वच निष्फळ होत होतं. त्याचा का-मुकवा-सनेने मिळालेली ही वस्तू अशा नजरेने तो तिच्याकडे पाहत होता. वासणेपेक्षा जणू राक्षसच भडकला होता तिच्या शरी-राला हे पेलण्यासारखं नव्हतं.

ती आचके देत होती पण त्याच्यातला राक्षस मात्र तिच्याकडे दुर्लक्ष करत होता. ही रात्र चांदण्यांनी बहरेल फुलून जाईल असे तिला वाटत होते ती रात्र तिच्या आक्रोशाने पसरली होती. पण आ-क्रोश जाईल असा ओठ तिने तीन दाताखाली पकडला होता. ती चडफडत होती पण तिचा आक्रोश आता ऐकू येत नव्हता. त्याला तिच्याशी काहीच सं-बंध दाखवायचा नव्हता. अखेर तो शांत झाला.

आणि बाजूला घोरत पडला होता तिला मात्र नवल वाटलं अजुन मी जि-वंत कशी काय? तिने पाहिलं स्वतःकडे शी.. तिला स्वतःची किळस आली. आपल्या शेजारी घोरत पडलेला नवरा तिचं डोकं गरगरायला लागत होतं. उठनं ही कठीण होत होतं ती उठलु सावरून बाजूला पडलेली साडी कशीबशी गुंडाळून हताशपणे स्वतःच्याच नशिबावर हसू लागली. त्यानंतर त्याचं दररोजच हे वागणं. तिने तेही सहन केलं. कारण तिची निष्ठा होती आणि एक दिवस तिची निष्ठा ही संपून गेली. जेव्हा तिला कळलं त्याचे बाहेरही काही स्त्रि-यांशी सं-बंध होते आणि अजुनही आहेत. एक दिवस सरळ तिने विचारलं त्याला आणि तेव्हापासून त्याचा मार सुरू झाला. दोन मुलं झालीत खर्चापायी तिचं ऑपरेशन केलं गेलं नव्हतं. अमानुषपणे तिला ओरबडणं मात्र त्याचं सुरूच असायचं.

तिला पुन्हा ग-र्भधारणा झाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिला गोळ्या देऊन ते पाडलं. पुन्हा तिला गर्भ राहतच होते आणि जनावरासारखे ती लाथ खात होती. त्यात स्वतः रंगील असतानाही गर्भधारणेवर तो तिच्यावर संशय घेऊ लागला. एकंदरीत स्वतः नवा निराळाच राहिला. परिणामी आधीच अशक्त आणि ती दुर्बल होत गेली. किती गर्भपात गोळ्या शरीराशी चाललेली न पेलणारे चाळे यामुळे धड तिला आता चालताही येत नव्हतं.

मम्मी, हा. अगं बघ ती तिसरी शिटी झाली गॅस बंद कर. आता ती पूर्ण भानावर आली आपल्या विचारांची तंद्री इतकी कशी काय लागली. हो बघते इतक्या मोठ्या आवाजात बोलली कारण नेहा बाहेर होती. कशीबशी ती उठली गॅस बंद करून बाहेर निघून आली. पाहिले तर नेहा गुंग झाली होती मालती तिच्याजवळ गेली चेहरा ओंजळीत घेत म्हणाली. नेहा, बाळ माझा राग आला तुला मगाशी? नाही गं. खरं ना? Yes मॉम.

मला माहित आहे की तू अभ्यासाच्या बाबतीत इतकी संवेदनशील का आहेस कारण तुझ्या जे वाट्याला आले ते ते माझ्याही वाट्याला नको यायला. नेहा भरलेल्या डोळ्यांनी ती आता आपल्या लेकीकडे पाहत होती. किती हा समजूतदारपणा. तिने तिच्या कपाळाचे दीर्घ चुं-बन घेतले. पण माझ्या वाट्याला काय आलं. तुला कोणी सांगितलं तेव्हा औंजळ पकडलेले तिचे ते हात आपल्या हातात घेत नेहा बोलून गेली. मम्मी न कळण्याइतकी लहान नाही राहिले मी. आणि तसंही लहानपणापासून पाहत आली आहे तुझी अवस्था. फक्त बोलून नाही दाखवत मी कारण आता लहान नाही राहिले.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!