Home / अध्यात्म / या सात आजारात किंवा लक्षणात वांगे खाणे असते खूपच त्रासदायक, खाताय तर सावधान.!

या सात आजारात किंवा लक्षणात वांगे खाणे असते खूपच त्रासदायक, खाताय तर सावधान.!

अगदी पंचतारांकित हॉटेल पासून ते धाब्या पर्यंत किंवा सर्व ठिकाणी मिळणारे भाजी म्हणजे वांग. अनेक लोकांना हि भाजी आवडते किंवा चवीला सुद्धा खूप चांगली लागते. वांग हे गुणधर्माने मधुर, उष्ण व वातकारक आहे. कप कारक आहेत त्याच बरोबर वीर्यवर्धक सुद्धा आहे. वांग हे आयुर्वेदाच्या दृष्टीने आजारावर जरी वापरले जात असलं तरी अनेक आजारांमध्ये वांग हे वर्ज आहे. शरीरावर परिणाम करणार आहे. आणि म्हणूनच याला संस्कृत मध्ये किंवा आयुर्वेदामध्ये वृत्ताळ असे नाव आहे. करण आणि गाजरामध्ये वृत्त पाळला जातं. जे बीज असलेला वांग आहे ते विषा प्रमाणे आपल्याला बादतं. म्हणून आयुर्वेदामध्ये इतरांसाठी हे वर्ज सांगितला आहे.

असं जरी असलं तरी वांग्याचे आयुर्वेदामध्ये गुणधर्म काही चांगले आहेत जसे की धोत्र्याच्या विष उतरवायच असेल तर आपल्याला वांग्या चा रस पाजला जातो. हाता पायाला जास्त घाम येत असेल तर वांग्याचा रस हातापायाला चोळला जातो. मग हाता पायाला येणारा जो जास्तीचा घाम आहे तो कमी करतो. असं जरी असलं तरी वांग हे शरीरावर अनिष्ट परिणाम करणार आहे. म्हणून तुम्हाला हे जर आजार असतील तर वांग खाणं टाळलेलेच बरं. किंवा नगण्य प्रमाणामध्ये हे वांग आपण वापरला पाहिजे.

सर्वात पहिलं वांग खान हे कोणी टाळावं की ज्यांना औषध उपचार चालू आहेत, आयुर्वेदिक उपचार चालू असेल, ऍलोपॅथिक उपचार चालू असेल, होमिओपॅथिक उपचार चालू असेल तर वांग हे खाणं पूर्ण बंद करायचा आहे. वांग हे वृत्ताळ आहे आणि औषधाचा परिणाम शरीरावर होत आहे तो वांग हे हा परिणाम होऊ देत नाही. म्हणून औषधाचा आपल्याला काय फरक जाणवत नाही. म्हणून वांग खाणं बंद करायचं आहे.

दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत म्हणजे ज्यांना दमा आहे अस्तमा आहे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवतो झोप लागते अशा लोकांनी वांग खान हे टाळावे. याने हा आजार आणखी बळावण्याची व वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर ज्या लोकांना कफविकार आहेत सतत कप होतो खोकला येतो किंवा ऍलर्जी सारखा त्रास आहे अशा लोकांना वांग सुद्धा हे कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे. कारण हे कफकारक आहे अॅलर्जी कारक आहे. ज्यांना खूप पित्ताचा त्रास होतो त्यांनी वांग हे कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे.

कारण वांग्याने पित्त वाढते त्याचबरोबर हे उष्ण असल्यामुळे पोटामध्ये याने खूप उष्णता जाणवते. ज्या लोकांना शुगर आहे मधुमेह आहे अशा लोकांनी वांग खान वर्ज्य केले पाहिजे. पांढर वांग आहे ते ज्यांना कमी प्रमाणात मधुमेह आहे ते खाऊ शकतात. परंतु शक्यतो हे वांग टाळलेलेच बर.

वांगी टोमॅटो आणि पालक या मधुमेहासाठी थोड्या त्रासदायक गोष्टी आहेत. पोट दुखीचा त्रास होईल प्रचंड वेदना होतील अशा समस्या आपल्याला जाणवतात. वांगा जरी चवीला चांगली असल्याचा विल असलं तरी आयुर्वेदामध्ये ते व्रताळ आहे. तर तुम्हाला इतर आजार असतील आणि औषधोपचार चालू असेल तर वांग खाणं वर्ज्य करा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!