Home / आरोग्य / चरबीच्या गाठी शोधूनही सापडणार नाहीत, अर्धा चमचा गव्हाचे पीठ असे वापरा..!

चरबीच्या गाठी शोधूनही सापडणार नाहीत, अर्धा चमचा गव्हाचे पीठ असे वापरा..!

नमस्कार आपले स्वागत आहे. चरबीच्या गाठी हळूहळू कमी होत जातील. करा हा घरगुती उपाय. साधारणतः चाळीशी नंतर सर्वांच्या अंगावर गाठी जाणवू लागतात. घरातील तुमच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या व्यक्तींना अशा गाठी असतील तर अनुवंशिकतेमुळे तुम्हालाही अशा गाठी होण्याची शक्यता असते. विशेषतः या गाठी वेदनारहित असतात त्या गाठी बोटाने दाबण्याचा प्रयत्न केला तर त्या इकडे तिकडे सरकतात.मान पाठ कंबर अशी कुठे तयार होणाऱ्या चरबीच्या गाठी चा आकार कमी करण्यासाठी आपण घरच्या घरीही काही उपाय करू शकतो. असाच एक घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत.

चरबीच्या गाठी कमी करण्यासाठी आज आपण दुहेरी उपाय पाहणार आहेत. यासाठी आपल्याला सर्वप्रथम आवश्यक आहे गव्हाचं पीठ. आपण साधारण अर्धा चमचा गव्हाचे पीठ एका वाटीमध्ये घ्यायचे आहे. आता आपल्याला हवं आहे शुद्ध मध. शुद्ध मधाचा वापर करून आपण चरबीच्या गाठी कमी करू शकतो. आपण साधारण एक चमचा एवढे मध त्यात टाकायचे आहे. आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींना अशा चरबीच्या गाठी होण्याची शक्यता जास्त असते.

शरीरामधील चरबी कमी करण्यासाठी दररोज दोन वेळा घाम निघेल इतका व्यायाम करून आजचा उपाय केल्याने फायदा होतो. याशिवाय तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ मांसाहार आणि इतर चरबी तयार करणारे पदार्थ काही दिवस जेवणातून वर्ज केल्यामुळे चरबीच्या गाठी झटपट कमी होतात. आता आपल्याला आवश्यक आहे एरंडेल तेल. हे तेल कोणताही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये विकत मिळते.

दररोज या तेलाने ज्या ठिकाणी गाठ असेल त्या ठिकाणी हलक्‍या हाताने मालिश करायची आहे. अशी मालिश शक्यतो अंघोळीपूर्वी दोन ते तीन मिनिटे करायची आहे. त्यानंतर ही तयार केलेली पेस्ट झोपण्यापूर्वी चरबीच्या गाठी वर लावायची आहे. त्यानंतर त्यावर कापूस ठेवून आपल्या बँडेज ने किंवा सेलो टेप ने हे रात्रभर तसेच ठेवायचे आहे. सकाळी उठल्यानंतर ते बाजूला काढून साधारण साध्या पाण्याने धुऊन पुन्हा एरंडेल तेलाने मालिश करायचे आहे.

योगासने सूर्य नमस्कार किंवा इतर व्यायाम किंवा दररोज सकाळी लिंबू पाणी पिऊन हा उपाय 7 ते 21 दिवस केल्याने चरबीच्या कितीही आकाराच्या गाठी मोठ्या होतात. असा सोपा घरगुती उपाय तुम्ही देखील करू शकता.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!