Home / आरोग्य / चहा आधी पाणी पीत असाल तर सावधान.! होतील हे गंभीर आजार.. फक्त १% लोकांनाच माहितेय हे सत्य.!

चहा आधी पाणी पीत असाल तर सावधान.! होतील हे गंभीर आजार.. फक्त १% लोकांनाच माहितेय हे सत्य.!

चहाच्या आधी जर पाणी पिले तर काय गंभीर आजार होतात ते आज आपण पाहणार आहोत. चहा हा पाण्याचा नंतर दोन क्रमांकाचा पेय असणार सर्वात लोकप्रिय पेय आहे. भारतामध्ये दोनशे वर्षांपूर्वी चहा घेतला जात नव्हता. परंतु जेव्हा इंग्रज भारतात आले त्यांनी चहाचे मळे तयार केले आणि तेव्हापासून भारतीय लोकांना चहा हे पेय प्रिय झाले आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये चहा हा अतिथींचे स्वागत करण्यासाठी वापरले जातात. असा हा चहा सर्वांचे आवडते पेय आहे. चहा मुळे तरतरी येते दिवसभराचा थकवा निघून जातो. चहा मुळे आपल्याला ताजेतवाने वाटते.

तरीपण सर्वांना चहाच्या आधी पाणी पिण्याची सवय असते. आणि ही पाणी पिण्याची सवय शरीराला असेल तर शरीरावर खूपच घातक परिणाम होतात. काही जणांना उपाशी पोटी चहा पिण्याची सवय असते. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी चहा पिला जातो. पण त्याआधी काही जणांना पाणी प्यायची सवय असते. सकाळी उठून जर तुम्ही कोमट पाणी पीत असाल किंवा थंड पाणी पीत असाल तर चहा पिना आणि पाणी पिन यात किमान अर्ध्या तासाचा तरी अंतर पाहिजे. जर हे अंतर नसेल तर तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतात.

चहा मध्ये ऍसिड असत ते त्याचे घातक परिणाम होतात कारण आपल्या जठरामध्ये आतड्यांमध्ये Hcl म्हणजे हायड्रोक्‍लोरिक ऍसिड असतं जे अन्न पचण्यासाठी आपल्याला आवश्यक असतं ते ऍसिड आणि चहा मधले दूध यांची रासायनिक अभिक्रिया होऊन पाण्यामध्ये ते मिसळलं जातं आणि चहा त्याच्यामध्ये जाताच रासायनिक अभिक्रिया होऊन विषारी घटक तयार होतो. आणि शरीरावर अनेक घातक परिणाम होतात ते असे की आपली पाचन रसाची शक्ती कमी होते. पाचक रस निर्माण होत नाहीत आपल्याला भूक लागत नाही. खाल्लेले अन्न पचत नाही.

अशा पद्धतीने हे पाणी जर आपण पीत असलो तर अर्ध्या तासाचं अंतर हे आपल्या चहा आणि पाणी पिण्या मध्ये पाहिजे. जर हे अंतर आपण नाही ठेवले तर त्याचे घातक परिणाम होतात आणि जे विषारी तत्व तयार होतात ते आपल्या जॉईंट मध्ये जातात म्हणजे गुडघेदुखीची स-मस्या असेल किंवा सांधेदुखीची स-मस्या असेल या स-मस्या निर्माण होत असतात. तर आपण पानी पिला आणि लगेच चहा पिला तर थंड पाणी आणि गरम चहा याचा दातावर परिणाम होतो. आणि तुमचे दात हे लवकर पडले जातात. किडले पण जातात आणि दातांचा मुळ्या ढिल्या होतात. आणि म्हणून पाणी पिणे मध्ये आणि चहा पिणे मध्ये थोडासा अंतर ठेवले पाहिजे.

ज्यांना बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी चहा घेऊ नये. चहाला पर्याय म्हणून त्यांनी इतर घेतलं पाहिजे. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी लसुन पाहण्याचा चहा घेतला तर अत्यंत उपयुक्त आहे. त्यांच्यासाठी बीपी च्या गोळ्या बंद होऊन जातील. आपण चहा बनवतो तो चहा तीस मिनिटाच्या आत घेणं आवश्यक असतं. तीस मिनिटानंतर तो चहा घेऊ नये कारण त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया सुरू झालेली असते. तीस मिनिटांपेक्षा जास्त वेळाने जर आपण चहा घेतला तर तो चहा नसून एक विष असतं. आणि हे आपण आपल्या शरीरामध्ये घेत असतो.

आपल्याला चहा घ्यायचा आहे तर तुम्ही कोरा चहा घ्या म्हणजे बिन दुधाचा चहा घ्या किंवा ग्रीन टी घ्या. त्याने तुम्हाला फ्रेश वाटेल तुम्हाला चहा ची सवयच आहे तर तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता साखर टाकण्याच्या ऐवजी तुम्ही जर त्याच्यामध्ये गूळ टाकून चहा घेतला तर निश्चित त्याचे तुम्हाला शरीराला घातक परिणाम होणार नाहीत. चहाबरोबर पोटात साखर गेल्यामुळे आपल्याला मधुमेह हा रोग होतो.

जर तुम्ही थंड पाणी आणि गरम चहा जर घेतला तर ते पोटात गेल्यानंतर त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन ते पोटात एक जड घटक तयार करतात व आपले फॅट त्यामुळे वाढते. त्यामुळे तुमची ढेरी जी आहे ती हळूहळू वाढायला सुरुवात होते. म्हणून चहा पिणे आणि पाणी पिणे याच्यामध्ये आपण नंतर ठेवले पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की चहा पिताना आपण त्याच्याबरोबर मिठाचे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे. काहीजणांना चहाबरोबर खारी खाण्याची सवय असते विविध प्रकारची बिस्किटे खाण्याची सवय असते. तर चहा सोबत हे मिठाचे पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराला आणखी घातक परिणाम होतो. म्हणून चहा पिणे आणि पाणी याच्यामध्ये अर्ध्या तासाचा अंतर ठेवले पाहिजे.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!