Home / आरोग्य / फक्त एक फुल, कानाचे सर्व ११ आजार गायब, बहिरा व्यक्तीसुद्धा ऐकू लागेल..!

फक्त एक फुल, कानाचे सर्व ११ आजार गायब, बहिरा व्यक्तीसुद्धा ऐकू लागेल..!

कानांचे होणारे जे 11 आजार आहेत.

त्यापैकी तुम्हाला कोणताही आजार असेल म्हणजे कान फुटणे, ऐकू येत नसेल, कानामधून आवाज येत नसेल किंवा कानात जास्त मळ होत असेल अशा प्रकारची कुठलीही समस्या असेल तर त्याचबरोबर सर्दी, खोकला येणे किंवा शिंका येणे गळ्याला खाज येणे अशी ॲलर्जी असेल किंवा डोळ्यांची जर समस्या असेल, पुरुषांमध्ये टक्कल पडत जाणं किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे. एकंदरीतच ही आयुर्वेदिक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही वनस्पती कोणती आहे आणि प्रत्येक आजारासाठी या वनस्पतीचा वापर कसा करायचा आहे हे सांगणार आहे.

या वनस्पतीचा चहा करून दिला जातो. ग्रीन टी पेक्षा दुप्पट फायदेशीर हा चहा आहे. त्याचबरोबर या वनस्पतीचे आयुर्वेदिक फायदे सुद्धा आहेत जे आजार आपले सहजरित्या बरे करू शकतात.

तर ही जी वनस्पती आहे ती म्हणजे गोकर्णी. संस्कृत मध्ये सुद्धा याला अपराजिता म्हटलं जातं. हिंदीमध्ये याला सुटला असे म्हणतात तर इंग्लिश मध्ये याला बटरफ्लाय ती अशा नावाने ओळखले जाते. ही वनस्पती अत्यंत महत्त्वाची आणि सर्वत्र उपलब्ध असणारी आहे. अगदी ऍमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल किंवा कुठल्याही ऑनलाईन साईड वर तुम्हाला ही वनस्पती सहजपणे उपलब्ध होईल.

तर या वनस्पतीच्या फुलांचा पानांचा आणि शेंगांचा बियांचा पण वापर आयुर्वेदामध्ये खूप उपयुक्त रित्या केला जातो. आता सर्वात आधी आपल्याला या वनस्पतीचा चहा कसा बनवायचा आहे ते पाहायचं आहे. प्रत्येक आजारासाठी आपल्याला हा जो चहा आहे तो घ्यावाच लागतो. परंतु इतर आजारासाठी त्याचा बाह्य वापर सुद्धा करावा लागतो. उदाहरणार्थ कानासाठी याचा बाह्य वापर करावा लागत आता आपण चहा कसा बनवायचा ते पाहू.

हा चहा बनवण्याची अगदी सोपी पद्धती आहे. ही फुले आपल्याला कुठेही मिळतील सुकलेली फुले यासाठी आपल्याला वापरायचे आहे त्यासाठी दोन कप किंवा तुम्ही जेवढा चहा पिता तेवढे पाणी घ्यायचे आहे. पाणी उकळून घ्यायचे आहे दोन कप पाण्यासाठी जवळपास 10 ते 12 सुकलेली फुले वापरायची आहेत.

आता ही फुले उकळलेल्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि वरून झाकण ठेवायचे आहे. दोन तीन मिनिटांमध्ये त्या फुलाचा त्या पाण्यामध्ये सर्व आयुर्वेदिक अर्क उतरतो त्यानंतर हा चहा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला शुगरचा त्रास नसेल तर तुम्ही त्यात मध, गुळ वापरू शकता. मध किंवा गुळ मिक्स न करता हा चहा घेतला तर त्याची चव चांगलीच लागते. म्हणजे चहा पाण्यासारखा लागतो अशी त्याची दुसरी कुठलीच चव लागत नाही. अत्यंत उपयुक्त असे हे रसायन तयार होतं. हा चहा तुम्ही कोणत्याही वेळेला घेऊ शकता. जेवणाच्या आधी किंवा जेवणाच्या नंतर तीस मिनिटांनी याचा वापर करायचा आहे.

या फुलांमध्ये जे विविध प्रकारचे आयुर्वेदिक घटक आहे जसे की कॅल्शिअम आहे मॅग्नेशिअम आहे पोटॅशियम आहे मुबलक प्रमाणात याच्यामध्ये लोह आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे विटामिन्स आहेत. आता तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग असेल फंगल इन्फेक्शन झालं असेल तर हा जो चहा तुम्ही घेतला तर रक्तामधील पूर्णपणे इन्फेक्शन निघून जातं व फंगल इन्फेक्शन कमी होतं. इतकं हे औषधी आहे.

आता तुम्हाला कानाच्या समस्येसाठी याचा जर वापर करायचा असेल तर हा चहा किंवा काढा तुम्हाला घ्यायचाच आहे परंतु बाह्य वापरासाठी वनस्पतीची पानं असतात हिरवी पानं त्याचे दोन थेंब आपल्याला कानात टाकायचे आहेत. किंवा जर फुल असतील तर ती मुलं पाण्यात उकळून घेऊन त्याचा जो अर्क आहे तो कोमट आपल्या कानात 2 थेंब सोडायचा आहे. हा अर्क कानात टाकल्यामुळे कानाची व नाकाची जी नळी असते त्यातील हवेचा दाब नियंत्रित करण्याचे काम करते.

त्यामुळे आपल्या कानाच्या पडद्याचे आरोग्य चांगले राहते. शिवाय कानात जर इन्फेक्शन झाले असेल तर ते नष्ट करतं. त्यामुळे कानाच्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे निघून जातात. बऱ्याच जणांना ऍलर्जीचा त्रास असतो जसे की सर्दी, खोकला, अंगाला खाज येणे ती या काड्या मुळे किंवा चहा मुळे पूर्णपणे कमी होऊन जाते. जर पोटामध्ये जंत झाले असतील तर हा चहा घेतला तर ते जंतू निघून जातात. तर ही फुले तुम्ही अवश्य वापरा.

About desimarathi0909

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!